Breaking News

TimeLine Layout

January, 2022

December, 2021

 • 31 December

  वर्धा : जिल्हा क्रीडा कार्यालय येथे देवळी तालुका क्रीडा अधिकारी पुरुषोत्तम दारव्हणकर यांचा शासन सेवा पूर्ती निरोप समारंभ कार्यक्रम

  जिल्हा क्रीडा कार्यालय येथे देवळी तालुका क्रीडा अधिकारी पुरुषोत्तम दारव्हणकर यांचा शासन सेवा पूर्ती निरोप समारंभ कार्यक्रम वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- आज दिंनांक 31 रोजी जिल्हा क्रीडा कार्यालय येथे शासन सेवा पूर्ती निरोप समारंभ कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये देवळी तालुका क्रीडा अधिकारी श्री.पुरुषोत्तम विठ्ठलराव दारव्हरणर यांना त्यांच्या कार्यकाळात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल तसेच सेवा पूर्ती बद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी लतिका लेकुरवाळे, …

  Read More »
 • 30 December

  वर्धा:त्रिनेवा कंपनीच्या नेरी कॅम्पमध्ये मजुराचा मृत्यू:त्रिनेवा कंपनीच्या हलगर्जीपणामुळे घडली दुर्दैवी घटना

  त्रिनेवा कंपनीच्या नेरी कॅम्पमध्ये मजुराचा मृत्यू:त्रिनेवा कंपनीच्या हलगर्जीपणामुळे घडली दुर्दैवी घटना – कॅम्प डीमोलेशन दरम्यान लोखंडी पोल पडला मजुराच्या अंगावर – त्रिनेवा कंपनीच्या हलगर्जीपणामुळे घडली दुर्दैवी घटना – मजुराच्या मृत्यूमुळे मजुरांमध्ये संताप – सेफ्टी साधने असती तर वाचले असते प्राण वर्धा जिल्हा प्रतिनिधी:वर्धा हिंगणघाट व वर्धा आर्वी महामार्गाचे सिमेंटीकरण करणाऱ्या त्रिनेवा कंपनीमध्ये सुपरवायझरचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलीय. पोकल्यान्डच्या साहाय्याने …

  Read More »
 • 29 December

  कोविड १९ कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल त्या मुलामुलींचे पालकत्व मेघे समूह उचलणार – डॉ. अभ्युदय मेघे

  वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाद्वारे पत्रकार परिषदेचे आयोजन: ज्या कुटुंबातील कर्त्या आईवडिलांचा कोविड १९ मुळे मृत्यू झाला अशा वर्धा जिल्ह्यातील परिवारांमधील मुलामुलींचे पालकत्व स्वीकारून त्यांच्या संगोपनाची तसेच शालेय व महाविद्यालयीन शिक्षणाची जबाबदारी मेघे समूहाद्वारे उचलण्यात येणार आहे. याशिवाय, आर्थिक परिस्थिती नसलेल्या व पितृछत्र हरविलेल्या बालकांच्या संगोपनाची जबाबदारीही हिंगणा, नागपूर येथील मेघे समूहाच्या नेहरू बालसदन व साई …

  Read More »
 • 28 December

  आशा कर्मचारी व गटप्रवर्तक महिलांना स्थायी वेतन दया- आमदार डॉ.पंकज भोयर

  आशा कर्मचारी व गटप्रवर्तक महिलांना स्थायी वेतन दया-  आमदार डॉ.पंकज भोयर आरोग्य मंत्री टोपे यांनी दिले तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश वर्धा. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत काम करणा-या  आशा कामगार व गट प्रवर्तक महिलांना  निश्चित वेतन देण्यात यावे व कामाच्या  मोबदल्यात वाढ करण्यात यावी, अशी मागणी आमदार डॉ.पंकज भोयर यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली. त्या अनुषंगाने आरोग्य मंत्री राजेश …

  Read More »
 • 27 December

  वर्धा ; 30 डिसेंबरला जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन;जिल्हा क्रिडा अधिकारी लतिका लेकुरवाळे

  30 डिसेंबरला जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन : सहभाग नोंदविण्याकरीता 29 डिसेंबरपर्यंत अर्ज आमंत्रित वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- जिल्हयातील युवा क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणा-या युवकांच्या कला, कौशल्यांना वाव मिळण्याकरीता राष्ट्रीय, राज्य व जिल्हास्तरावर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव वाढू नये व उपस्थिती लक्षात घेता 30 डिसेंबर या कालावधित युवा महोत्सवाचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात सहभाग …

  Read More »
 • 27 December

  वर्धा : कमलबाई पुनसे यांचे निधन स्नुषा व मुलींनी दिला आईला खांदा:मरणोपरांत केले नेत्रदान

  वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते रवींद्र पुनसे यांच्या मातोश्री कमलाबाई महादेवराव पुनसे (८२ वर्षे), रा. सिंदी मेघे यांचे वृद्धपकाळाने सोमवारी (दि. २७) निधन झाले. यावेळी, अंतयात्रेच्या पारंपरिकतेला तिलांजली देत त्यांच्या मुली माधुरी दत्तुजी खडसे व वर्षा होमेश भुजाडे तसेच स्नुषा कविता रवींद्र पुनसे व सरिता विलास पुनसे या चौघींनी खांदा देत अंतिम क्षणीही आपले कर्तव्य …

  Read More »
 • 26 December

  वर्धा ; वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी जिल्हा विदर्भ राज्य आघाडी धाडकणार जंतर मंतरवर

  वर्धा ; वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी जिल्हा विदर्भ राज्य आघाडी धाडकणार जंतर मंतरवर वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- विदर्भ राज्य आघाडी चे केंद्रिय कार्यालय नागपूर येथे आज दिनांक 26 ला व्यापक बैठक पार पडली यामध्ये वर्धा जिल्हा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते, या बैठकीत वेगळ्या विदर्भाच्या मागणी करीता दिल्ली येथे जंतर मंतर येथे दिनांक ११ मार्च ला एक दिवसीय आंदोलन करण्यात …

  Read More »
 • 26 December

  वर्धा : रक्तदान काय हे रक्त घेऊन वाचलेल्या जीवाला विचारा:गुंजन मेंदूले संस्थापक अध्यक्ष शिव छत्रपती शिवाजी महाराज ब्लड डोनर ग्रुप

  प्रत्येकाने रक्तदान करून मानवजन्माचे धर्म पाळावे:रक्तदान काय हे रक्त घेऊन वाचलेल्या जीवाला विचारा:गुंजन मेंदूले संस्थापक अध्यक्ष शिव छत्रपती शिवाजी महाराज ब्लड डोनर ग्रुप यांचे प्रतिपादन वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- शिव छत्रपती शिवाजी महाराज ब्लड डोनर ग्रुपच्या वतीने मागील 3 वर्षा पासून ठिकठिकाणी रक्तदान शिबिर घेण्यात येत आहे तसेच जर तात्काळ एखाद्या रुग्णाला रक्ताची आवश्यकता भासली तर एका फोन वर ब्लड …

  Read More »