Breaking News

*प्रहार जनशक्ती पक्ष ची सालोड हिरापूर येथे आज मोठ्या ताकतीने शाखा स्थापन*  रक्तदान करून शाखेचे उद्घाटन

Advertisements
Advertisements

 

 

*मा.ना राज्यमंत्री श्री. बच्चू भाऊ कडू* यांचे विचार व कार्य गावा गावात घरा घरात पोहचविणे व शेवटच्या घटका पर्यँत प्रहार च्या माध्यमातून न्याय मिळवून देण्या करिता संपूर्ण जिल्हात कोरोना नंतर पुन्हा त्याच ताकतीने *प्रहार मैदानात उतरली आहे* ,

आज प्रहार जनशक्ती पक्ष सालोड हिरापूर या शाखेचे उद्घाटक म्हणून *जिल्हा प्रमुख विकास दांडगे* यांच्या हस्ते करण्यात आले,यावेळी वर्धा तालुका प्रमुख नावेद पठाण प्रमुख उपस्थिती म्हणून उपस्थितीत होते,तसेच सालोड ( ही ) चे सरपंच मिलिंद देशमुख पन प्रमुख पाहुने मनुन उपस्तिथि होते.

विशेष म्हणजे सालोड मधील शाखेचे उदघाटन हे रक्तदानानी करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने रक्तदाते पाहायला मिळाले.

यादरम्यान प्रहार वर्धा तालुक्याची सुद्धा कार्यकारिणी गठीत करण्यात आली उपतालुका प्रमुख पदी सचिन चेलमेलवार, तालुका सचिव पदी सूरज घायवट, रुग्णसेवक पदी अरबाज पठाण यांची नियुक्ती करण्यात आली. सालोड शाखेतील कुणाल खेलकर ( शाखा प्रमुख ), साजिद पठाण ( उप शाखा प्रमुख ), रजत चांदोरे ( सचिव ), पंकज फटिंग ( सहसचिव ), आशीष मड़ावी ( कोषाध्यक्ष ), सिराज पठाण ( रुग्णसेवक ) पदी नियुक्त झाले.

ज्या प्रकारे उत्साह व आनंद कार्यकर्त्यांमध्ये पाहायला मिडाला तोह तसाच राहावा व आणखी जोरात प्रहार चा कार्यास मदत करावी यासाठी शुभेच्छा जिल्हाप्रमुख विकास दांडगे यांच्या कडून देण्यात आल्या. कार्यक्रमादरम्यान प्रहार चे आदित्य कोकडवार, वर्धा तालुका प्रमुख नावेद पठाण,आष्टी तालुका प्रमुख प्रीतम कटकिडे,प्रहार विद्यार्थी संघटना शहर प्रमुख शुभम भोयर, शैलेश कोसे, भूषण येलेकार सतीश वाघमारे, विजेंद्र धनवीज,शेख जावेद, सौरभ झाडे, अइफाज़ पठाण, छोटू भुजादे, दीपक तिमांडे, सतीश पिमुर्वार, येजाज शेक, निखिल जीवले, श्रीकांत दूधनकर, आदी उपस्थित होत

Advertisements

Check Also

घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात आरोपीकडून एकूण ४,१०,७००/- रु चे मुद्देमाल जप्त …

 *आवास दिनाच्या निमित्ताने “गृह प्रवेश” कार्यक्रम संपन्न

    वर्धा; प्रतिनिधी;५ जून २०२१रोजी आवास दिनाच्या निमित्ताने महाआवास अभियानातंर्गत महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *