Advertisements
Advertisements
चंद्रपूर शहर राष्ट्रवादी च्या जिल्हा उपाध्यक्ष पदी कुमार पॉल ह्यांची नियुक्ती
चंद्रपूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस ची ग्राउंड लेव्हल वर मजबुती साठी आणि बंगाली कम्प प्रभाग अष्टभुजा एम इ एल परिसरात पक्ष संघटन मजबूत करण्या साठी आज दिनांक 22/6/21 ला चंद्रपूर येथील विश्राम गृह येथे शहर जिल्हा अध्यक्ष राजीव कक्कड ह्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर *जिल्हा उपाध्यक्ष* पदी नियुक्ती करण्यात आली
नियुक्ती करते वेळी विधानसभा अध्यक्ष सुनील काळे सोसिएल मीडिया अध्यक्ष नितीन पिंपळशेंडे
युवक जिल्हा सचिव अभिनव देशपांडे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते
कुमार पॉल ह्यांना पक्ष संघटन वाढीवण्या करिता शहर जिल्हा अध्यक्ष राजीव कक्कड आणि विधानसभा अध्यक्ष सुनील काळे ह्यांनी शुभेच्छा दिल्या
Advertisements