Breaking News

वर्धा ; वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी जिल्हा विदर्भ राज्य आघाडी धाडकणार जंतर मंतरवर

Advertisements
Advertisements

वर्धा ; वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीसाठी जिल्हा विदर्भ राज्य आघाडी धाडकणार जंतर मंतरवर

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- विदर्भ राज्य आघाडी चे केंद्रिय कार्यालय नागपूर येथे आज दिनांक 26 ला व्यापक बैठक पार पडली यामध्ये वर्धा जिल्हा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते, या बैठकीत वेगळ्या विदर्भाच्या मागणी करीता दिल्ली येथे जंतर मंतर येथे दिनांक ११ मार्च ला एक दिवसीय आंदोलन करण्यात येणार आहे या करीता चलो दिल्ली हा नारा देत सर्व विदर्भ वादि दिल्ली येथे केंद्रिय गृहमंत्री यांना वेगळ्या विदर्भा साठी निवेदन देण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला,यावेळी
N F N S सचिव रवी सण्याल , विदर्भ राज्य आघाडी केंद्रिय कार्याध्यक्ष , निरज खांदेवाले , केंद्रिय सचिव अमोल बोरखेडे , वर्धा जिल्हा सचिव आशिष इझनकर , पश्चिम विभाग प्रमुख सिद्धार्थ इंगळे , केंदिय संपर्क प्रमुख चंद्रशेखर बदुकले , नागपूर शहर अध्यक्ष सणी तेलंग , वर्धा तालुका प्रमुख अरुण गावंडे , सेलू तालुका प्रमुख रामकिशोर सिंगनधुपे , रमेश साळवे , दिलीप राऊत , रमेश रानस इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते,

Advertisements

Check Also

वर्धा:त्रिनेवा कंपनीच्या नेरी कॅम्पमध्ये मजुराचा मृत्यू:त्रिनेवा कंपनीच्या हलगर्जीपणामुळे घडली दुर्दैवी घटना

त्रिनेवा कंपनीच्या नेरी कॅम्पमध्ये मजुराचा मृत्यू:त्रिनेवा कंपनीच्या हलगर्जीपणामुळे घडली दुर्दैवी घटना – कॅम्प डीमोलेशन दरम्यान …

कोविड १९ कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल त्या मुलामुलींचे पालकत्व मेघे समूह उचलणार – डॉ. अभ्युदय मेघे

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाद्वारे पत्रकार परिषदेचे आयोजन: ज्या कुटुंबातील कर्त्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *