Breaking News

सतराव्या दिवशी पेट्रोल-डिझेल किंमतीत 36 पैशांचाच फरक

Advertisements
Advertisements

नवी दिल्ली : आज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत फक्त 36 पैशांचाच फरक राहिला. पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील अंतर एवढं कमी होण्याची इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे.                                                                                                       पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने होत असलेल्या वाढीमुळे कोरोना संकटातच नागरिकांना महागाईचे चटके सोसावे लागत आहेत. ट्रॅक्टर, ट्रकसह अनेक आवश्यक सेवांसाठी वापरल्या जाणाऱ्या डिझेलच्या दरातही ऐतिहासिक वाढ झाली आहे. आज (23 जून) सलग सतराव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती पुन्हा एकदा वाढल्या आहेत. पेट्रोलचे दर 20 पैशांनी वधारले आहेत तर डिझेलमध्ये 55 पैशांनी वाढ झाली आहे. यासोबत राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल प्रति लिटर 79.76 रुपयांवर पोहोचलं असून डिझेलचा प्रति लिटर दर 79.40 पैसे आहे.  मुंबईतील आजचा (23 जून) पेट्रोलचा दर 86.54 रुपये असून डिझेल 77.76 रुपये आहेत. मुंबईतही पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील अंतर जवळपास नऊ रुपये आहे.

Advertisements

Check Also

Coronavirus : भारतात तीन लशी ‘क्लिनिकल ट्रायल’च्या टप्प्यात-ICMR

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी दिली माहिती करोना हे फक्त भारतातलंच …

हे सरकार आहे की ईस्ट इंडिया कंपनी?; आशिष शेलारांचा टोला

मुंबई: निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शिवसैनिकांनी केलेल्या मारहाणीवरून भाजपनं राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *