Breaking News

इतर मागासवर्ग व वि.जा.भ.ज प्रवर्गाच्या आरक्षणासंदर्भात बैठक 

Advertisements
Advertisements

मुंबई : राज्यातील आदिवासीबहुल पालघर, धुळे, नंदुरबार, नाशिक, यवतमाळ, गडचिरोली, रायगड व चंद्रपूर या जिल्ह्यातील इतर मागासवर्ग व विमुक्त जाती भटक्या जमाती या प्रवर्गाच्या आरक्षणाच्या संदर्भात शासनास उपाययोजना सुचविण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज मंत्रालयात अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली.            बैठकीस उपसमितीचे सदस्य इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार, आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी, वन मंत्री संजय राठोड, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड उपसमितीचे सदस्य सचिव तथा सामान्य प्रशासन विभागाचे सचिव शिवाजी जोंधळे उपस्थित होते.

Advertisements

Check Also

वर्धा:त्रिनेवा कंपनीच्या नेरी कॅम्पमध्ये मजुराचा मृत्यू:त्रिनेवा कंपनीच्या हलगर्जीपणामुळे घडली दुर्दैवी घटना

त्रिनेवा कंपनीच्या नेरी कॅम्पमध्ये मजुराचा मृत्यू:त्रिनेवा कंपनीच्या हलगर्जीपणामुळे घडली दुर्दैवी घटना – कॅम्प डीमोलेशन दरम्यान …

कोविड १९ कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल त्या मुलामुलींचे पालकत्व मेघे समूह उचलणार – डॉ. अभ्युदय मेघे

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाद्वारे पत्रकार परिषदेचे आयोजन: ज्या कुटुंबातील कर्त्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *