Breaking News
marathi jockes for every body...

संज्या : अगं इतकं चिडायला…Tapori Turaki

Advertisements
Advertisements

ईमोजी : शिंक किंवा खोकला आला की, असं वाटतं…
नमोजी : क्काय?
ईमोजी : देवानं आपली फाईल हातात घेतली की काय…
***
बन्या : कुलूप सापडलं नाही…
मन्या : मग
बन्या : मग काय, दरवाज्यावर कोविड-19 बाधितची पाटी लावून तसाच निघून गेलो भाजी आणायला…
***
संज्या : अगं इतकं चिडायला काय झालं?
छावी : इथं घराबाहेर सुद्धा जाता येत नाही, आणि
संज्या : आणि काय?
छावी : आणि पेपरमध्ये आजचं राशिभविष्य आलंय, प्रवासाचा योग आहे…
संज्या : अ‍ॅम्बुलन्स येते की काय…
***

नौकर: साहब, आपका कोई क्लासमेट मिलने आया है.
मिस्टर परफेक्ट : तेरे को कैसे पता की वो मेरा कोई क्लासमेट है?
नौकर : जी.. उसने पुछा ढक्कन घर पे है क्या ?
***

Advertisements

Check Also

वर्धा:त्रिनेवा कंपनीच्या नेरी कॅम्पमध्ये मजुराचा मृत्यू:त्रिनेवा कंपनीच्या हलगर्जीपणामुळे घडली दुर्दैवी घटना

त्रिनेवा कंपनीच्या नेरी कॅम्पमध्ये मजुराचा मृत्यू:त्रिनेवा कंपनीच्या हलगर्जीपणामुळे घडली दुर्दैवी घटना – कॅम्प डीमोलेशन दरम्यान …

कोविड १९ कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाला असेल त्या मुलामुलींचे पालकत्व मेघे समूह उचलणार – डॉ. अभ्युदय मेघे

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाद्वारे पत्रकार परिषदेचे आयोजन: ज्या कुटुंबातील कर्त्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *