Breaking News

राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे 28 ऑगस्ट रोजी वर्धा जिल्हयाच्या दौ-यावर

Advertisements
Advertisements

 

वर्धा,सचिन पोफळी वर्धा जिल्हा प्रतिनिधी :-  राज्याचे कृषी  व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे  28 ऑगस्ट रोजी जिल्हयाच्या दौ-यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम असा आहे.

सकाळी  9.30 वाजता नागपूर येथून  वर्धा कडे प्रस्थान करतील.  सकाळी 11.30 वाजता  वर्धा येथे आगमन. दुपारी  12 वाजता कृषी संबंधित  विषयाच्या आढावा बैठकिस उपस्थिती  व  क्षेत्रिय भेटी देतील. दुपारी 1.30 वाजता वर्धा येथून यवतमाळकडे प्रस्थान करतील.

Advertisements

Check Also

आधार कार्ड हरवला किंवा विसरला, मग लगेच असे करा डाऊनलोड

आधार कार्ड हरवला किंवा विसरला, मग लगेच असे करा डाऊनलोड मुंबई- आपल्या भारतात कोणत्याही शासकीय …

शेतकऱ्यांच्या समृध्दीसाठीच बाजार समित्यांची निर्मिती – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

शेतकऱ्यांच्या समृध्दीसाठीच बाजार समित्यांची निर्मिती – पालकमंत्री विजय वडेट्टीवार Ø कोरपना येथील कृउबासच्या नवीन कार्यालयाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *