Breaking News

मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात यावे

Advertisements
Advertisements

🔹उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर

चिमुर(दि.9सप्टेंबर):- राष्ट्रीय मुस्लिम हक संघर्ष समिती चिमुर चे वतिने मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नावाने असलेले निवेदन . उपविभागिय अधिकारी साहेब उपवीभागिय कार्यलय चिमुर यांना सादर करण्यात आले.
मुस्लिम समाजला आरक्षण मिळाले पाहिजे ही मुख्य मागणी निवेदनात आहे .निवेदन देताना चिमूर नगर परिषद चे बांधकाम सभापति अ. कदीर भाई शेख , पप्पु भाई शेख सामाजिक कार्यकर्ता, रफीक भाई कुरैशी, शकील भाई , जावेद भाई पठान, मकसूद भाई शेख, आसिफ शेख, इत्यादि मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते.

Advertisements

Check Also

चिमूर न.प. प्रभाग ५ च्या विकास कामात मनमानी करणाऱ्या कंत्राटदार वर कारवाई करा

🔸न.प. बांधकाम सभापती अब्दुल कदिर शेख यांनी दिले मुखधिकारी यांना निवेदन ✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चिमूर(दि.10सप्टेंबर):- …

शेतकऱ्यांना २०२०-२०२१ ची पेरापत्रक नोंद घेवून सातबारा उपलब्ध करून देण्याबाबत

चिमूर – शासनाने सन २०२०-२०२१ वर्षाकरिता खरीप हंगामातील शासकीय कापूस विक्री करीता शेतकऱ्यांना नांव नोंदणी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *