Breaking News

वर्धा कोरोना ब्रेकिंग: आज जिल्ह्यात 185 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर तिघांचा मृत्यू

Advertisements
Advertisements

वर्धा :- रविवार दि. 9 सप्टेंबर 2020 रोजी जिल्ह्यात 796 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले असून यामध्ये 185 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून त्यात  102 पुरुष आणि 83 महिलांंचा समावेश आहेत.यामध्ये वर्धा तहसीलमध्ये 89 रुग्ण आढळले असून यामध्ये 47 पुरुष तर 42 महिलांचा समावेश आहे.तसेच सेलूमध्ये 12 रुग्ण आढळले असून यामध्ये 11 पुरुष तर 1 महिलांंचा समावेश आहे.तसेच देवळीमध्ये 17 रुग्ण आढळले असून यामध्ये 7  पुरुष तर 10 महिलेचा सामावेश आहे.तसेच आर्वीमध्ये 8 रुग्ण आढळले असून यामध्ये 4 पुरुष तर 4 महिलांचा समावेश आहे.तसेच आष्टीमध्ये 8 पुरुष रुग्ण आढळले असून 3 पुरुष तर 5 महिला आहे. कारंजामध्ये 4 रुग्ण आढळले असून यामध्ये 3 पुरुष 1 महिलेचा समावेश आहे. तसेच हिंगणघाटमध्ये 37 रुग्ण आढळले असून यामध्ये 21 पुरुष तर 16 महिलांचा समावेश आहे.तर समुद्रपूरमध्ये 10 रुग्ण पैकी 6 पुरुष तर 4 महिला रुग्णांचा समावेश आहे.सध्या स्थितीत 983 ऍक्टिव्ह रुग्णांंवर उपचार सुरू आहे.आज आयसोलेशन मध्ये असलेले  एकूण 1093 व्यक्ती आहे.जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधित संख्या 2111 वर पोहचली आहे.आज 35 व्यक्तिंनी कोरोनावर मात केली आहे.एकूण 1091 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे.आज आज मृत्यू-3* (पुलगाव पुरुष 37, वर्धा महिला 62, हिंगणघाट महिला 50) असून एकूण मृत्यू संख्या 37 इतकी आहे.यामध्ये कोरोनामुळे 36 मृत्यू तर इतर आजारामुळे 1 मृत्यू आहे.एकूण गृह विलगिकरण करण्यात आलेल्या व्यक्ती संख्या 76502 असून आज गृहवीलगिकरणात  3017 व्यक्ती आहे.आतापर्यंत कोरोना चाचणीसाठी पाठववलेले स्त्राव नमुने –24245 इतके आहे.त्यामधून 24182 अहवाल प्राप्त झाले आहे.यामध्ये निगेटिव्ह संख्या 21847 इतकी आहे तर 63 अहवाल प्रलंबित आहे. आज कोरोना चाचणी नेगेटिव्ह असल्यामुळे आज 647 व्यक्तींना रुग्णालयातून सुटी मिळालेली आहे.आज आयसोलेशन मध्ये एकूण 1093 व्यक्ती आहे.

जिल्ह्यात रोज आढळत असलेले कोरोनाबाधित रुग्णांंची संख्या पाहता नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे.
Advertisements

Check Also

आधार कार्ड हरवला किंवा विसरला, मग लगेच असे करा डाऊनलोड

आधार कार्ड हरवला किंवा विसरला, मग लगेच असे करा डाऊनलोड मुंबई- आपल्या भारतात कोणत्याही शासकीय …

शेतकऱ्यांच्या समृध्दीसाठीच बाजार समित्यांची निर्मिती – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

शेतकऱ्यांच्या समृध्दीसाठीच बाजार समित्यांची निर्मिती – पालकमंत्री विजय वडेट्टीवार Ø कोरपना येथील कृउबासच्या नवीन कार्यालयाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *