Breaking News

वर्धा: कोरोना ब्रेकिंग : आज जिल्ह्यात कोरोनाबाधित 115 तर मृत्यू 5

Advertisements
Advertisements
वर्धा : जिल्हा प्रतिनिधी :- गुरुवार दि.17 रोजी आज 553 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले आहे.ज्यामध्ये जिल्ह्यात 115 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे.यामध्ये 66 पुरुष तर 49 महिलांंचा समावेश आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांंच्या मृत्यू संख्या वाढतीवर असून आज 5 रुग्णांंचा मृत्यू झाला आहे .
आज मृत्यू झालेल्यांंमध्ये (वर्धा-  62, 67,72, 56,67  )यांचा समावेश असून जिल्ह्यात एकूण मृत्यू संख्या 73 झाली असून यामध्ये कोरोनामुळे मृत्यू -72 तर इतर आजारामुळे मृत्यू- 1चा मृत्यू झाला आहे.  आज 54 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहे.
आज आढळून आलेल्या रुग्णामध्ये
1) वर्धा 68 (पुरुष 38, महिला 30 )
 
2.देवळी 7 (पुरुष 3, महिला 4 )
 
3) सेलू 5 (पुरुष 2, महिला 3)
 
4)आर्वी 3 (पुरुष 1, महिला 2)
 
5) आष्टी 6 (पुरुष 3, महिला 3)
 
6)कारंजा 1 ( पु 1)
  
7)समुद्रपूर 11(पुरुष 9,  महिला 2)
 
8)हिंगणघाट 14 (पुरुष 9, महिला5)
समावेश आहे.
 
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना चाचणीसाठी  पाठववलेले स्त्राव नमुने  29224 असून यामध्ये 29181 अहवाल प्राप्त झाले आहे. तर एकूण 25925 अहवाल निगेटिव्ह आले आहे.तर यामध्ये 43 अहवाल प्रलंबित आहे.जिल्ह्यातील एकूण कोरोना   बाधित रुग्णांंची संख्या 2988 झाली असून यामध्ये एकूण 1471 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहे.
 आज जिल्ह्यात एकूण 1444  ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहे.जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 76912 व्यक्ती गृह विलगिकरण करण्यात आले आहे.तर यामधून आज 1917 व्यक्ती गृहवीलगिकरणात आहे.
कोरोना चाचणी नेगेटिव्ह असल्यामुळे आज 492 व्यक्तींना रुग्णालयातून सुटी मिळालेले आहे.आज आयसोलेशन मध्ये असलेले  एकूण  954 व्यक्ती आहे.
जिल्ह्यात झपाट्याने वाढत असलेल्या कोरोनाबाधित रुग्ण संख्या व मृत्यू संख्या पाहता नागरिकांनी जास्त खबरदारी घेणे गरजेचे आहे.त्याच सोबत शासन नियमांचे पालन करणे सुद्धा गरजेचे आहे.
Advertisements

Check Also

आधार कार्ड हरवला किंवा विसरला, मग लगेच असे करा डाऊनलोड

आधार कार्ड हरवला किंवा विसरला, मग लगेच असे करा डाऊनलोड मुंबई- आपल्या भारतात कोणत्याही शासकीय …

शेतकऱ्यांच्या समृध्दीसाठीच बाजार समित्यांची निर्मिती – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

शेतकऱ्यांच्या समृध्दीसाठीच बाजार समित्यांची निर्मिती – पालकमंत्री विजय वडेट्टीवार Ø कोरपना येथील कृउबासच्या नवीन कार्यालयाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *