Breaking News

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वाढदिवसा निमित्य तहसील कार्यालयात सॅनिटायझर मशिनचे लोकार्पण

Advertisements
Advertisements

🔹माजी अर्थ,नियोजन,वन तथा पालक मंत्री आ श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा पुढाकार

कोरपना(दि.18सप्टेंबर):-भारताचे लाडके पंतप्रधान मा.नरेंद्रभाई मोदिजीं यांच्या वाढदिवसा निमित्य कोरपना तालुक्यातील कोरोनाच्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रतिबंधित उपाय म्हणून तहसील कार्यालयात सैंनिटायझेर मशीनची गरज लक्षात घेता श्री नारायण हिवरकर भाजपा अध्यक्ष ता कोरपणा व भाजपचे शहर अध्यक्ष सतिश उपलेंचवार यांनी नवनिर्वाचित चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मा.देवराव भाऊ भोंगळे यांना मागणी केली.

असता अगदी काही तासातच महाराष्ट्राचे विकास पुरुष माजी वित्त नियोजन,वन,पालकमंत्री तथा बल्लारपूर चे लोकप्रिय आमदार मा.सुधीरभाऊ मुंनगंटीवार यांनी उपलब्ध करून दिली.

व सदर मशिन तहसील कार्यालयात लावून दि १८ सप्टेंबरला नायब तहसीलदार चिळे साहेब यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले व जनतेच्या उपयोगाकरिता सुपूर्द करण्यात आले.

या प्रसंगी भाजपाचे तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर, शहर अध्यक्ष सतिश उपलेंचवार,निलेशजी ताजने, रमेश पा .मालेकर, किशोर बावणे,हरिभाऊ घोरे, नगरसेवक अमोल आसेकर, पुरुषात्तम भोंगडे,,अड पवन मोहितकर,, नगरसेवक अरविंद डोहे,रामसेवक मोरे,विजय पानघाटे, ओम पवार,पद्माकर धगळी, ,सत्यवान घोटेकर, विनोद कुमरे,आदी उपस्थित होते.या प्रसंगी उपस्थितांनी भारताचे लाडके पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी साहेबाना भरभरून शुभेछ्या दिला व अवघ्या काही तासातच स्वयंचलीत सैंनिटाइझर मशीन उपलब्ध करून दिल्या बद्दल कोरपना येथील भाजपा कार्यकर्त्या कडून तसेच तहसील कार्यालय स्टॉप तसेच नागरिकांकडून मा सुधीर भाऊंचे आभार मानले.

Advertisements

Check Also

स्थानिक उपाशी,परप्रांतीय तुपाशी” दालमिया सिमेंट कामगार आक्रमक., कंपनी प्रशासनाच्या विनंतीवरून सात दिवसाची अवधी.आंदोलन मात्र सुरूच

स्थानिक उपाशी,परप्रांतीय तुपाशी” दालमिया सिमेंट कामगार आक्रमक. (कंपनी प्रशासनाच्या विनंतीवरून सात दिवसाची अवधी.आंदोलन मात्र सुरूच) …

आमदार सुभाष धोटे यांना तैलचित्राची भेट.

आमदार सुभाष धोटे यांना तैलचित्राची भेट. कोरपना (ता.प्र.):-        कोरपना तालुक्यातील जिल्हा स्मार्ट …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *