भारतीय जनता युवा मोर्चा वर्धा शहर तर्फे मेणबत्त्या पेटवून हातरस पीडित मुलीला श्रद्धांजली देत या घटनेचा करण्यात आला तिव्र निषेध

Advertisements
Advertisements
वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- भारतीय जनता युवा मोर्चा वर्धा शहर तर्फे स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात शहर अध्यक्ष मोहित उमाटे यांच्या उपस्थितीत मेणबत्त्या पेटवून हातरस पीडित मुलीला शोक व्यक्त करित श्रद्धांजली देण्यात आली व या घटनेचा निषेध करण्यात आला.
उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये घडलेली घटना स्वीकारता येत नाही, संपूर्ण देशात आंध्रप्रदेश आणि तेलंगणासारखा दिशा कायदा लागू करावा  अशी प्रतिकीया युवती शहर अध्यक्ष नुपूर सुरपाटने यांनी दिली.
यावेळी सरचिटणीस चेतन गुजर,अश्रफ शेख ,वअंकित परियाल सारग नेवरे युवराज ठाकुर मयूर तिवारी कार्तिक दुबे प्रफुल उचके संकेत सावरकर सुमित कोलते  आदी उपस्थित होते.
Advertisements

Check Also

घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात आरोपीकडून एकूण ४,१०,७००/- रु चे मुद्देमाल जप्त …

*प्रहार जनशक्ती पक्ष ची सालोड हिरापूर येथे आज मोठ्या ताकतीने शाखा स्थापन*  रक्तदान करून शाखेचे उद्घाटन

    *मा.ना राज्यमंत्री श्री. बच्चू भाऊ कडू* यांचे विचार व कार्य गावा गावात घरा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *