Breaking News

वर्धा: कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 5 हजार पार , आज जिल्ह्यात 74 कोरोनाबाधित, 93 कोरोनामुक्त तर 3 मृत्यू

Advertisements
Advertisements
वर्धा : जिल्हा प्रतिनिधी :- सोमवार दि.5 : आज 508 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले आहे.ज्यामध्ये जिल्ह्यात 74 कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळले आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांंच्या मृत्यू संख्या वाढतीवर असून आज पुन्हा 4 रुग्णांंचा मृत्यू झाला आहे .
आज मृत्यू झालेल्यांंमध्ये (वर्धा –पुरुष 72, 65
हिंगणघाट – पुरुष 63) यांचा समावेश असून जिल्ह्यात एकूण मृत्यू संख्या 143 झाली असून यामध्ये कोरोनामुळे मृत्यू -142 तर इतर आजारामुळे मृत्यू- 1 चा मृत्यू झाला आहे.तर आज 92 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना चाचणीसाठी  पाठववलेले स्त्राव नमुने  38407 असून यामध्ये 38385 अहवाल प्राप्त झाले आहे. तर एकूण 32924 अहवाल निगेटिव्ह आले आहे.तर यामध्ये 22 अहवाल प्रलंबित आहे.जिल्ह्यातील एकूण कोरोना   बाधित रुग्णांंची संख्या 5010 झाली असून यामध्ये एकूण 2815 व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहे.
 आज जिल्ह्यात एकूण 2052  ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण आहे.जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 77095 व्यक्ती गृह विलगिकरण करण्यात आले आहे.तर यामधून आज 1421 व्यक्ती गृहवीलगिकरणात आहे.
कोरोना चाचणी नेगेटिव्ह असल्यामुळे आज 492 व्यक्तींना रुग्णालयातून सुटी मिळालेली आहे.आज आयसोलेशन मध्ये असलेले  एकूण  1425 व्यक्ती आहे. जिल्ह्यात झपाट्याने वाढत असलेल्या कोरोनाबाधित रुग्ण संख्या व मृत्यू संख्या पाहता नागरिकांनी जास्त खबरदारी घेणे गरजेचे आहे.त्याच सोबत शासन नियमांचे पालन करणे सुद्धा गरजेचे आहे.
Advertisements

Check Also

घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात आरोपीकडून एकूण ४,१०,७००/- रु चे मुद्देमाल जप्त …

*प्रहार जनशक्ती पक्ष ची सालोड हिरापूर येथे आज मोठ्या ताकतीने शाखा स्थापन*  रक्तदान करून शाखेचे उद्घाटन

    *मा.ना राज्यमंत्री श्री. बच्चू भाऊ कडू* यांचे विचार व कार्य गावा गावात घरा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *