मधुसूदन हरणे मित्र परिवार कडून रकतदान शिबिराचे यशस्वी आयोजन

Advertisements
Advertisements

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- शेतकरी संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य व माजी जि. प. सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती चे संचालक श्री मधुसूदन हरणे यांचे वाढदिवसा निमित्य शेगांव ( कुंड) येथे मधुसूदन हरणे मित्र परिवार कडून ” रकत दान शिबीरा चे आयोजन करण्यात आले, या शिबिराचे उदघाटन पं स. सदस्या सौ. मंजुषाताई ठक, यांचे हस्ते सरपंच श्री राजू नगराळे, पोलीस पाटील श्री सचिनराव ठवरी, ग्रामसेवक कु शंभरकर, ग्रा प सदस्य श्री विजय किलनाके, नितीन भगत, सौ संगीताताई आकोटकर, योगीताताई वंजारी, सुषमाताई कांबळे, रेखाताई इरखडे यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या शिबिराला तहसिलदार श्री श्रीराम मुधंडा यांनी भेट देवून शुभेच्छा दिल्या.
कोवीड 19 चे संक्रमण काळात रुग्णाची रक्ताची गरज लक्षात घेऊन व अधिकमासात दान देण्याची परंपरा कायम ठेवत गावातील व परिसरातील युवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे या रक्तदानात महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला, त्यात माजी जि प सदस्य श्री मधुसूदन हरणे, सदस्या सौ रेखा हरणे, पं स सदस्यां सौ मंजुषाताई ठक, यांचे सह अमीत हरणे, अभिजीत लाखे, साहेबराव धोटे, अमीत हरणे, शुभम तुळणकर, कवडू कुमरे,
शुभम पुसदेकर, गणेश भोयर, मनोज आकोटकर ,
स्वप्नील वंजारी, प्रजवल नरड, साहील किलनाके, भुषण निशाने, मयूर पुसदेकर,वैभव मंडाली, यांचे सह 40 रकतदातांनी रक्तदान केले. रकतसाठा करणा-यां पिशव्या संपल्यामुळे व वेळ अभावी शिबीर थांबविण्यात आले, त्यामुळे 25 युवकांना रकतदान करता आले नाही.
या कार्यक्रमाचे आयोजनाचे यशस्वीतेसाठी संजय चौधरी, निखील किलनाके, दिलीप किलनाके, राजू हत्तीकर, वैभव नगराळे, संजय कांबळे, कैलास भोयर, प्रजवल ठाकरे, अथर्व भोयर, पंकज पुसदेकर, नरेंद्र कातडे, मुख्याध्यापक श्री संजय झाडे, धनराज कोल्हे, डॉ. सौ ललवानी, आरोग्य सेवक श्री कांबळे यांनी परिश्रम घेतले.

Advertisements

Check Also

घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात आरोपीकडून एकूण ४,१०,७००/- रु चे मुद्देमाल जप्त …

*प्रहार जनशक्ती पक्ष ची सालोड हिरापूर येथे आज मोठ्या ताकतीने शाखा स्थापन*  रक्तदान करून शाखेचे उद्घाटन

    *मा.ना राज्यमंत्री श्री. बच्चू भाऊ कडू* यांचे विचार व कार्य गावा गावात घरा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *