Breaking News

लोकप्रतिनीधींनी प्रामाणिकपणे काम केल्यास गावाचा विकास करणे शक्य – खासदार रामदास तडस

Advertisements
Advertisements

वर्धा : देवळी:- जनतेने आपल्याला गावाच्या  विकासाचे काम करण्यासाठी निवडून दिले आहेज्या पदावर आपण विराजमान होतोत्या पदाचे अधिकारकर्तव्येनियम समजून घेतले पाहिजेतगावाचा विकास करायचा असेलतर प्रथम गावाच्या गरजांचा अभ्यास कराग्रामीण विकासाच्या योजनांचा लाभ गावपातळीवर देण्यासाठी शासन आणि यंत्रणांनी कितीही नियोजन केले तरी ग्रामपंचायतच्या माध्यमातून संबंधित लाभाथ्र्यांना योजनांचा लाभ देण्यासाठी आणि गावाचा विकास करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि गावपातळीवर काम करणाया कर्मचायांची गावाच्या विकासाप्रती मानसिकता असणे महत्वाचे आहेआपण प्रामाणिकपणे काम केले तर सरपंच आणि सचिव मिळून गावाला विकासाच्या वाटेवर नेऊ शकतोसर्वसामान्य व्यक्तीला अन्नवस्त्रनिवाराआणि पिण्याचे पाणी देणारी व्यवस्था ग्रामपंचायतमधून निर्माण झाली तरच ग्रामविकासाला चालना मिळेल असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी व्यक्त केले.

             माजी सभापती  जि..सदस्य मुकेश भिसे यांच्या प्रयत्नातुन इसापूरबाबुळगांव खोसेहुसनापूरविजयगोपाल,चोंदीशिरपूर (होरेयेथे विविध विकास कामाचे भूमीपूजन  लोकार्पन सोहळा खासदार रामदास तडस यांच्या शुभहस्ते संपन्न झालायावेळी जि..उपाध्यक्षा सौवैशाली येरावारसमाजकल्याण सभापती विजयराव आगलावेजि..सदस्य  माजी सभापती मुकेश भिसेउपसभापती .युवराज खडतकरजि..सदस्य सुनिताताई राऊत,.सदस्य शंकरराव उईकेजयंत येरावारतालुका अध्यक्ष दशरथ भुजाडेगजानन राऊतइसापूरच्या सरपंच सौप्रणिता आबंटकरउपसरपंचत करपतेबाबुळगांव खोसेचे सरपंच अमोल आ़त्रामउपसरंपच गुणवंत चांदेकरभिडीचे सरपंच सचिन बिरेउपसरपंच अतुल क्षेत्रीविजयगोपालचे सरपंच  उपसरपंचचोंदीचे सरपंच संतोशराव मसराम,  उपसरंपच दिनेश लोहेशिरपुरचे सरंपच रविन्द्र भाणारकरउपसरपंच सौराधाबाई लडकेमुरदगाव खोसेचे सरपंज गजानन हिवरकरलोणी सरपंच वैभव श्यामकुवरवासुदेवरा वाकुडे  इसापूरबाबुळगांव खोसेहुसनापूरविजयगोपालचोंदीशिरपूर (होरेग्रामपंचायतचे सर्व सचिवसदस्य  ग्रामस्थ उपस्थित होते

Advertisements

Check Also

घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात आरोपीकडून एकूण ४,१०,७००/- रु चे मुद्देमाल जप्त …

*प्रहार जनशक्ती पक्ष ची सालोड हिरापूर येथे आज मोठ्या ताकतीने शाखा स्थापन*  रक्तदान करून शाखेचे उद्घाटन

    *मा.ना राज्यमंत्री श्री. बच्चू भाऊ कडू* यांचे विचार व कार्य गावा गावात घरा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *