Breaking News

SBI ग्रामसेवा प्रकल्पामार्फत शेतकऱ्यांना शेती विषयक आधुनिक तंत्रज्ञान व शेती विषयक मार्गदर्शन

Advertisements
Advertisements
  1. वर्धा;पांजरा:-शेतकरी दिनानिमित्त पांजरा येथे SBI ग्रामसेवा प्रकल्पामार्फत शेतकऱ्यांना शेती विषयक आधुनिक तंत्रज्ञान व शेती विषयक विविध योजनाची मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला , यामध्ये मंडळ कृषी अधिकारी श्री ढगे उपस्तीत होते , यामध्ये श्री.ढगे यांनी आधुनिक तंत्रज्ञान व शेती याबाबत साविस्तर मार्गदर्शन केले, व शेतातील feroman ट्रॅप ची पाहणी केली . या कार्यक्रमाला 25 शेतकरी उपस्तीत होते .
    तसेच समाज कार्यकर्ते मंगेश पांडे यांनी शेतीबाबत अनेक शासकीय योजनांबाबत यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना माहिती दिली.यावेळी sbi ग्रामसेवा प्रकल्पाचे पदाधिकारी तसेच शेतकरी बांधव यावेळी उपस्थित होते.
Advertisements

Check Also

घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात

घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात आरोपीकडून एकूण ४,१०,७००/- रु चे मुद्देमाल जप्त …

*प्रहार जनशक्ती पक्ष ची सालोड हिरापूर येथे आज मोठ्या ताकतीने शाखा स्थापन*  रक्तदान करून शाखेचे उद्घाटन

    *मा.ना राज्यमंत्री श्री. बच्चू भाऊ कडू* यांचे विचार व कार्य गावा गावात घरा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *