Breaking News

जमनजेट्टी परिसरात अस्वलांच्या हल्ल्यात दोन गंभीर जखमी.

Advertisements
Advertisements

जमनजेट्टी परिसरात अस्वलांच्या हल्ल्यात दोन गंभीर जखमी.

चंद्रपूर:-

चंद्रपूर शहराला लागून असलेल्या जमनजेट्टी परिसरात शौचालयास गेलेल्या सुनील लेनगुरे राहणार राजीव नगर व जीवन केवट राहणार लालपेठ यांच्यावर अस्वलाने प्राणघातक हल्ला करून जखमी केल्याची खळबळजनक घटना आज सकाळी घडली असून वेकोलि प्रशासन व वन विभागाचे अधिकारी यांनी या घटनेची दखल घेऊन जखमींना तत्काळ मदत करून दोन नरमादी अस्वलांना पकडून नागरिकांची सुरक्षा करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. एका जखमींच्या नाक डोळे फोडले असल्याची माहिती असून दुसऱ्याच्या हाताला जखम झाली आहे त्या दोन्ही जखमींना रुग्णालय भरती करण्यात आले मात्र जखमींना नुकसान भरपाई कोण देणार याबद्दल संभ्रम कायम आहे .

Advertisements

Check Also

दुपारी १ वाजता निकाल लागूनही विद्यार्थी आणि पालकांना आपला निकाल पाहता आलेला नाही.

बोर्डाचा गलथान कारभार; चार तासानंतरही विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईना दहावीच्या निकालाच्या दोन्ही वेबसाईट तब्बल ३ तासांहून …

स्त्रीरोग तज्ज्ञांनी सेवाभावातून महिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी ▪️ महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे प्रतिपादन

स्त्रीरोग तज्ज्ञांनी सेवाभावातून महिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी ▪️ महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे प्रतिपादन ▪️   चंद्रपूर ऑब्स्टेट्रिक अँड गायनेकोलॉजिकल सोसायटीच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *