Breaking News

जागतिक महिला दिनीकर्तृत्ववान महिलांचा भव्य सत्कार

Advertisements
Advertisements
*जागतिक महिला दिनी*
*कर्तृत्ववान महिलांचा भव्य सत्कार*
चंद्रपूर:- भावसार युवा एकता महिला आघाडी चंद्रपूर च्या वतीने जागतिक महिला दिनी समाजातील कर्तृत्ववान  रणरागिनींचा भव्य सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष स्वाती धोतकर,जिल्हाध्यक्ष योगिता धानेवार,शहर अध्यक्ष अभिलाषा मैंदळकर,प्रीती लाखदिवे,वैशाली जोगी,छाया धानेवार,जया झाडे,छाया बरडे,विद्या जोगी आदी उपस्तीत होते.आज जागतिक महिला दिन ज्या महिलांनी समाजासाठी, धर्मासाठी,देशासाठी असाधारण कार्य करून समाजाला प्रेरणा दिली,समाजासाठी मार्गदर्शक बनले,ज्यांनी ज्यांनी स्वयंप्रेरणेने स्वतःस काबिल बनविले व समाजात आपले स्थान निर्माण केले अश्या 10 महिला. कमल अलोने,नलिनी धनंजय,गीता जोगी,सरला जवाडे,इंदू मुधोलकर,विमल दखणे,चंद्रकला दखणे,विमल साधनकर,कलावती धानेवार,लीला बोडखे यांचा उत्साहपूर्ण भव्य दिव्य असा सामाजिक सहृदय सत्कार शॉल व श्रीफल देवुन गौरविण्यात आले मनीषा आंबेकर,वर्षा घटे, संतोषी धनंजय,योगिता मुधोलकर,शीतल जवाडे,शीतल रंगदल,संध्या मैंदळकर,आशा जोगी,अनिता सूत्रावे, नीलिमा पेटकर,नीता दखणे,पुष्पा दखणे,वाच्चला बरडे,विजया सूत्रावे,रजनी मुधोलकर,लता जोगी,आशा मुधोलकर,अर्चना अलोने,मीनाक्षी अलोने यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.
Advertisements

Check Also

दुपारी १ वाजता निकाल लागूनही विद्यार्थी आणि पालकांना आपला निकाल पाहता आलेला नाही.

बोर्डाचा गलथान कारभार; चार तासानंतरही विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईना दहावीच्या निकालाच्या दोन्ही वेबसाईट तब्बल ३ तासांहून …

स्त्रीरोग तज्ज्ञांनी सेवाभावातून महिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी ▪️ महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे प्रतिपादन

स्त्रीरोग तज्ज्ञांनी सेवाभावातून महिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी ▪️ महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे प्रतिपादन ▪️   चंद्रपूर ऑब्स्टेट्रिक अँड गायनेकोलॉजिकल सोसायटीच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *