15 मार्च रोजी महिला लोकशाही दिन

Advertisements
Advertisements

15 मार्च रोजी महिला लोकशाही दिन

चंद्रपूर, दि. 12 मार्च : सोमवार दि. 15 मार्च रोजी  महिला लोकशाही दिनाचे आयोजन  सकाळी 11.00 ते 1.00 या वेळेत जिल्हाधिकारी  कार्यालयातील सभागृहात   करण्यात आले आहे.

सदर महिला लोकशाही दिनी न्याय प्रविष्ठ प्रकरणे, सेवाविषयक आस्थापने विषयक बाब, अशी प्रकरणे स्विकारण्यात येणार नाहीत. तरी ज्या महिलांचे वरील बाबी सोडुन तक्रार/ निवेदन वैयक्तीक स्वरुपाचे असतील अशा महिलांच्या तक्रारी सोमवार दि. 15 मार्च 2021 रोजी  सकाळी ठिक 11.00 ते दुपारी  1.00 वाजेपर्यंत  स्विकारण्यात येईल. विहीत नमुना लोकशाही दिनात पुरविण्यात येईल.

सदरील महिला लोकशाही दिनामध्ये जिल्हास्तरीय तक्रार अर्ज व तालुकास्तरावरील अपीलीय अर्ज स्विकारण्यात येतील, असे महिला व बाल विकास अधिकारी रमेश टेटे यांनी कळविले आहे.

Advertisements

Check Also

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, ॲक्टीव्ह रुग्ण 3*

*जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, ॲक्टीव्ह रुग्ण 3*   चंद्रपूर, दि. 19 मार्च : जिल्ह्यात …

  ‘‘ दि काश्मिर फाईल्स’’ प्रत्येक भारतीयांनी बघावा असा चित्रपट – हंसराज अहीर

  370, 35ए कलम हटविल्याने भविष्यात अशा राष्ट्रविरोधी कृत्याला थारा नाही.   ‘‘ दि काश्मिर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *