Breaking News

डोंगरगाव आलेवाही शेत तलावात निलगाय व १८ शेळ्याला विषबाधा

Advertisements
Advertisements
डोंगरगाव आलेवाही शेत तलावात निलगाय व १८ शेळ्याला विषबाधा
आलेवाही -, आलेवाही तलाव येथे आज दि.19/03/2021 रोज शुक्रवारला सकाळी ११.०० वाजता अज्ञात वेक्तींनी तलावामध्ये गड्डा कडून विष बाधा तयार करून निलगाय (प्राणी) शिकार केली व त्याचा मास विल्लेवात शेजारच्या आजू-बाजू च्या गावामध्ये मास विकण्यात आला.  याच तलावामध्ये त्याच ठिकाणी गुरक्यांनी शेळ्यांना तलावामध्ये पाणी पाजण्या करिता नेले. व पाणी पिता-पिता १८ शेळ्या मरण पावल्या असता हा प्रकार उघडीस आला व आरोपियांना पण पकरण्यात आला घटना स्थळी पाहणी करिता गेलो व पाहणी केली. व अधिकाऱ्यासी चर्चा केली व आरोपी व दोषींवर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी पण केली व त्या शेळ्या मालकांची आर्थिक नुसकान भरपाई मिळावी अशी मागणी पण केली.  पुढील तपास पोलीस डिपार्टमेंट व वन विभाग करत आहेत.
Advertisements

Check Also

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, ॲक्टीव्ह रुग्ण 3*

*जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, ॲक्टीव्ह रुग्ण 3*   चंद्रपूर, दि. 19 मार्च : जिल्ह्यात …

  ‘‘ दि काश्मिर फाईल्स’’ प्रत्येक भारतीयांनी बघावा असा चित्रपट – हंसराज अहीर

  370, 35ए कलम हटविल्याने भविष्यात अशा राष्ट्रविरोधी कृत्याला थारा नाही.   ‘‘ दि काश्मिर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *