Breaking News

वरोरा नाका चौकातील उड्डाणपूलावर अपघात

Advertisements
Advertisements

युवाकाच अपघात होऊन जागीच ठार

आज वरोरा नाका चौकातील स्व. बाळासाहेब ठाकरे उड्डाणपूलावर गोलू चे दुचाकी वाहनावरून नियंत्रण सुटल्याने गोलू रस्त्यावर घासत गेला, या घटनेत गोलुचा जागीच मृत्यू झाला.

विशेष म्हणजे वरोरा नाका चौकातील ह्या पुलाने अनेकांचे जीव घेतले, आज अनेक वर्षांनी त्या पुलावर घडलेल्या अपघातात युवकाचा जागीच मृत्यू झाला.

रामनगर पोलिसांनी घटनेचा पंचनामा करीत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला, पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.­

Advertisements

Check Also

दुपारी १ वाजता निकाल लागूनही विद्यार्थी आणि पालकांना आपला निकाल पाहता आलेला नाही.

बोर्डाचा गलथान कारभार; चार तासानंतरही विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईना दहावीच्या निकालाच्या दोन्ही वेबसाईट तब्बल ३ तासांहून …

स्त्रीरोग तज्ज्ञांनी सेवाभावातून महिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी ▪️ महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे प्रतिपादन

स्त्रीरोग तज्ज्ञांनी सेवाभावातून महिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी ▪️ महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे प्रतिपादन ▪️   चंद्रपूर ऑब्स्टेट्रिक अँड गायनेकोलॉजिकल सोसायटीच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *