Breaking News

चिचाळा येथे छत्रपति शिवाजी महाराज जयंती साजरी

Advertisements
Advertisements
चिचाळा येथे छत्रपति शिवाजी महाराज जयंती साजरी*
नंदलाल ( नंदु ) दुर्गे-तालुका प्रतिनिधी मुल-
आज दी.31/3/2021रोजी तिथि प्रमाणे शिवजन्मोत्सव  सोहळा शिवसेना माजी तालुका प्रमुख तथा ग्राम पंचायत सदश्य व पोलिस बॉइज असोसिएशन तालुका अध्यक्ष प्रशांत गट्टूवार यांचे प्रमुख उपस्थितित चिचाळा येथे साजरा करण्यात आला.
छत्रपति शिवाजी महाराज यांचे प्रतिमेला द्वीपप्रज्वलन करुण पुष्प मालार्पण करन्यात आले.नंतर मिठाई वाटून शिवजन्मोस्तव आनंदमय आणि शांत वातावरणात उत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी उपस्थित युवा नेते प्रेमदास निकेसर,विनोद जिड़गलवार,सोमेश्वर रेड्डीवार सर,संतोष कारमवार,दिलीप निरुडवार,उत्तम मंकिवार,रूपेश जाम्भूलवार,विशाल गाण्डलेवार,प्रमोद बोप्पावार, अक्षय गाण्डलेवार,महिला ग्रामसंघ अध्यक्ष सौ.रंजना ताई सोनटक्के,सौ.मीनाक्षी गट्टूवार, सौ.ज्योति कावडे,सौ.मालनताई चलाख,सौ.वनमाला चिचघरे,गणेश सोमनकार, अमोल चिचघरे,मनोज वाढ़ई,तसेच असंख्य शिवसैनिक व गावातील महिला युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Advertisements

Check Also

दुपारी १ वाजता निकाल लागूनही विद्यार्थी आणि पालकांना आपला निकाल पाहता आलेला नाही.

बोर्डाचा गलथान कारभार; चार तासानंतरही विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईना दहावीच्या निकालाच्या दोन्ही वेबसाईट तब्बल ३ तासांहून …

स्त्रीरोग तज्ज्ञांनी सेवाभावातून महिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी ▪️ महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे प्रतिपादन

स्त्रीरोग तज्ज्ञांनी सेवाभावातून महिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी ▪️ महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे प्रतिपादन ▪️   चंद्रपूर ऑब्स्टेट्रिक अँड गायनेकोलॉजिकल सोसायटीच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *