पत्रकार विनोद पन्नसे यांना पित्रुशोक

Advertisements
Advertisements
पत्रकार विनोद पन्नसे यांना पित्रुशोक
चंद्रपूर :- ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा सचीव तथा वृत्तपत्र विक्रेता संघा चे जिल्हाध्यक्ष विनोद पंन्नासे यांच्या वडिलां
चे आज दि. १८ मे २०२१ रोज मंगळवार ला निधन झाले.ते ७८ वर्षाचे  होते. त्यांना मागील पंधरा दिवसापासून कोरोना ची लागण झाली होती. तेव्हा पासून सतत संघर्ष सुरू होता. त्यांची अखेर आज सकाळी प्राणज्योत मावळली. त्यांच्या पच्यात परिवारात आई, दोन भाऊ,बहीण व चार नातू असा मोठा आप्त परिवार आहे.  त्यांच्या दुःखात सर्व पत्रकार संघ  सामील असल्याचे ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हा अध्यक्ष राजेश सोलापन यांनी शोक संदेशात सांगितले आहे.
Advertisements

Check Also

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, ॲक्टीव्ह रुग्ण 3*

*जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, ॲक्टीव्ह रुग्ण 3*   चंद्रपूर, दि. 19 मार्च : जिल्ह्यात …

  ‘‘ दि काश्मिर फाईल्स’’ प्रत्येक भारतीयांनी बघावा असा चित्रपट – हंसराज अहीर

  370, 35ए कलम हटविल्याने भविष्यात अशा राष्ट्रविरोधी कृत्याला थारा नाही.   ‘‘ दि काश्मिर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *