Breaking News

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून चकमकीत सामील जवानांचे अभिनंदन

Advertisements
Advertisements

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून चकमकीत सामील जवानांचे अभिनंदन
गडचिरोली-
२१ गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात कोटमी गावाच्या आउटपोस्टच्या हद्दीमध्ये झालेल्या पोलीस सी -60 जवानासोबत झालेल्या चकमकीत 13 जहाल नक्षलवाद्यांना ज्यांच्यावर शासनाने मोठे बक्षिस जाहीर केलेले होते त्यांना कंठस्नान घालण्यात सी 60 जवानांना यश मिळाले.

मी डिआयजी संदिप पाटील, एसपी अंकित गोयल, तसेच अतिरिक्त एसपी व सी-60 तील जवान व पोलीस यांचे मनापासून अभिनंदन करतो असे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज गौरवोद्गार काढले. तसेच गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यासाठी पोलीसांनी कंबर कसली असून त्याचाच हा एक भाग म्हणून आज पहाटे 13 नक्षलवाद्यांचा सी -60 जवानांकडून खात्मा करण्यात आला आहे. मी पुन्हा एकदा या चकमकीत शामील असलेल्या सर्व जवानांचे मनापासून अभिनंदन करतो असे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गौरवोद्गारे काढले

Advertisements

Check Also

दुपारी १ वाजता निकाल लागूनही विद्यार्थी आणि पालकांना आपला निकाल पाहता आलेला नाही.

बोर्डाचा गलथान कारभार; चार तासानंतरही विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईना दहावीच्या निकालाच्या दोन्ही वेबसाईट तब्बल ३ तासांहून …

स्त्रीरोग तज्ज्ञांनी सेवाभावातून महिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी ▪️ महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे प्रतिपादन

स्त्रीरोग तज्ज्ञांनी सेवाभावातून महिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी ▪️ महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे प्रतिपादन ▪️   चंद्रपूर ऑब्स्टेट्रिक अँड गायनेकोलॉजिकल सोसायटीच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *