Breaking News

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Advertisements
Advertisements

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

चंद्रपूर,दि.2 जून : राज्याचे नगरविकास, ऊर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

गुरुवार, दि.3 जून 2021 रोजी, सकाळी 9 वाजता हिराई गेस्ट हाउस, ऊर्जानगर येथे कोविड-19 बाबत आढावा बैठक. सकाळी 10 वाजता बल्लारपूरकडे प्रयाण करतील. सकाळी 10:30 वाजता बल्लारपूर येथे आगमन व समाजकल्याण भवन, भिवकुंड नाला, विसापूर येथील कोविड केअर सेंटरला भेट, सकाळी 11:15 वाजता बल्लारपूर येथे कार्यालयास भेट, , सकाळी 11:30 वाजता शासकीय विश्रामगृह, बल्लारपूर येथे आगमन व राखीव. दुपारी 2 वाजता शासकीय विश्रामगृह, बल्लारपूर येथून चंद्रपूरकडे प्रयाण, दुपारी 3 वाजता, बाबुपेठ प्रभाग, चंद्रपूर येथे भेट. दुपारी 4 वाजता, भिवापूर प्रभाग चंद्रपूर येथे भेट. सायंकाळी 4:30 वाजता विठ्ठल मंदिर प्रभाग येथे भेट. सायंकाळी 5:30 वाजता विश्वकर्मा सभागृह येथे आगमन व राखीव. सायंकाळी त्यांच्या सोयीनुसार, औष्णिक विद्युत केंद्र, हिराई विश्रामगृह, चंद्रपूर येथे आगमन व मुक्काम.

शुक्रवार, दि.4 जून 2021 रोजी, सकाळी 7 वाजता चंद्रपूर येथून औष्णिक विद्युत केंद्र, पारस जि.अकोलाकडे प्रयाण करतील.

Advertisements

Check Also

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, ॲक्टीव्ह रुग्ण 3*

*जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या शुन्यावर, ॲक्टीव्ह रुग्ण 3*   चंद्रपूर, दि. 19 मार्च : जिल्ह्यात …

  ‘‘ दि काश्मिर फाईल्स’’ प्रत्येक भारतीयांनी बघावा असा चित्रपट – हंसराज अहीर

  370, 35ए कलम हटविल्याने भविष्यात अशा राष्ट्रविरोधी कृत्याला थारा नाही.   ‘‘ दि काश्मिर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *