Dainik Chandradhun

दैनिक चंद्रधून हे चंद्रपुरातील शासनमान्य यादीतील मराठी दैनिक आहे.  2002 च्या काळात लोकहिताचा दावा; जनमताचा सुगावा हे ब्रीद घेऊन दत्तात्रेय पत्तीवार यांनी चंद्रधून नावाचे दैनिक सुरू केले. मालक/ संपादक पुरुषोत्तम चौधरी यांच्या मार्गदर्शनात दैनिकासह आधुनिक काळाची कास धरून वेबमाध्यम सुरु करण्यात आले आहे. 

मेघे परिवार भाजपसोबतच : माजी खासदार दत्ता मेघे

पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार महापौर संदीप जोशी यांनी घेतली सदिच्छा भेट नागपूर, ता. १० : नागपूर पदवीधर मतदारसंघातील भाजपचे उमेदवार महापौर संदीप जोशी यांनी आज विदर्भातील ज्येष्ठ नेते माजी खासदार दत्ता मेघे यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. मेघे परिवार भाजपसोबतच असून पदवीधर मतदारसंघातील भाजप उमेदवाराचा विजय पक्का आहे, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. या भेटीच्या वेळी दत्ता मेघे …

Read More »

शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळणे खपवून घेतले जाणार नाही – खा. धानोरकर

 चंद्रपूर : वरोरा तालुक्यातील एकोना गावातील शेतकऱ्यांच्या शेती वर्धा नदी पलीकडे आहे. या नदीवरील बंधाऱ्यामुळे त्यांना शेत या करता येत नाही ,त्यामुळे शेती करण्याकरिता पूर्ण सुविधा उपलब्ध करून द्या. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचे मी गय करणार नाही असे खडे बोल खा बाळू धानोरकर यांनी मंगळवार ला विश्रामगृहात आयोजित बैठकीत अधिकाऱ्यांना सुनावले.  या बैठकीला आ प्रतिभा धानोरकर, उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे, औद्योगिक …

Read More »

गौरोवद्गार पुस्तकाचा दिनांक 11 नोव्हेंबर रोजी विमोचन सोहळा

पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांच्या सांसदीय कार्याबद्दल मान्यवरांनी काढलेल्या गौरोवद्गार पुस्तकाचा दिनांक 11 नोव्हेंबर रोजी विमोचन सोहळा चंद्रपूर:- पूर्व केंद्रिय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून  दिनांक 11 नोव्हेंबर 2020 रोजी आय.एम.ए. सभागृह, चंद्रपूर येथे हंसराज अहीर यांच्या सांसदीय कार्याबद्दल मान्यवरांनी काढलेल्या गौरोवद्गार पुस्तकाचा विमोचन सोहळा आयोजित  करण्यात आलेला आहे.  या पुस्तकाचे विमोचन प्रसिद्ध विधिज्ञ तथा नगर संघचालक …

Read More »

हंसराज अहीर यांच्या वाढदिवसानिमीत्त 11 नोव्हेंबरला हळदीेचे दूध वाटप कार्यक्रम

पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांच्या वाढदिवसानिमीत्त 11 नोव्हेंबर ला चंद्रपूर महानगर व सर्व तालुक्यांमध्र्ये आरोग्यवर्धक हळदीेचे दूध वाटप कार्यक्रम चंद्रपूर:– पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांच्या वाढदिवसानिमित्त 11 नोव्हेंबर रोजी चंद्रपूर महानगर व चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील सर्व तालुक्यांमध्ये आरोग्यवर्धक हळदिचे दूध वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाचा लाभ नागरीकांनी घेण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष …

Read More »

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 4 हजार 700 कोटी : विजय वडेट्टीवार

नागपूर : सरकारी मदतीची वाट पाहणाऱ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. जून ते ऑक्टोबर या कालावधीत विविध जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी व पुरामुळे बाधीत झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी नुकसान भरपाईच्या पहिल्या हप्त्यापोटी 2297 कोटी 6 लाख 37 हजार रुपयांचा निधी वितरीत करण्याचे आदेश आज काढण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या पूरग्रस्त भागाचा दौरा करून 10 हजार कोटींची नुकसानभरपाई देण्यात येईल असे …

Read More »

पदवीधर निवडणूक : नागपुरातून भाजपचे संदीप जोशी रिंगणात

नागपूर, 09 नोव्हेंबर : राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद आणि अमरावती मदतारसंघात पदविधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केलीय. त्याममध्ये नागपूर पदवीधर मतदारसंघातून महापौर संदीप जोशी, औरंगाबाद येथून शिरीष बोराळकर, पुण्यातून संग्राम देशमुख व अमरावती शिक्षक मतदारसंघातून नितीन धांडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. निवडणूक आयोगाकडून राज्यात एकूण 5 जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये तीन …

Read More »

गोंडकालीन जुनोना तलाव परिसरात श्वास गूदमरतोय

निसर्गाच्या सुगंधाऐवजी घाणीचा दुर्गंध इको-प्रो तर्फे पक्षी अधिवास जुनोना तलाव परिसर स्वच्छता करीत संवर्धनाची मागणी चंद्रपूर: गोंङकालीन राजवटीत मनसोक्त भंम्रती आणि जलविहार करण्यासाठी ज्या स्थळी राजा-राणी यायचे त्या जुनोना तलवाच्या निसर्गरम्य ठिकाणी पक्ष्यांचा चिवचिवाट कानी यायचा. म्हणूनच आज पर्यटन मोठ्या हौसेने या ठिकाणी आनंद लुटायला येतात. पण, भान हरपून आणि पर्यावरणाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करून घाण करू लागले आहेत. त्यामुळे या …

Read More »

नागपूर सिटिझन्स फोरमच्या ब्लॅंकेट वाटप अभियानाचा वाडी येथून शुभारंभ

मुळ छत्तीसगड येथील 20 प्रवासी मजूर कुटुंबांना मदतीचा हात या थंडीत दान करा थोडीशी मायेची उब, नागपूर सिटिझन्स फोरमचे आवाहन, वाडी येथून ब्लॅंकेट वाटप उपक्रमाचा शुभारंभ समाजातील वंचित व गरजू लोकांना मदतीचा हात देण्यासाठी नागपूर सिटिझन्स फोरमने पुढाकार घेतला आहे. फुटपाथ व रस्त्याच्या कडेला राहून स्व कष्टाने जगणार्‍यांसाठी फोरमने उपक्रम हाती घेतला आहे. ” या थंडीत दान करा थोडीशी मायेची …

Read More »

अन्न, वस्त्र, निवारा मिळेल या दिशेने प्रयत्न करणे ही आत्मनिर्भर भारताची संकल्पना – नितीन गडकरी

-भाजपाच्या आत्मनिर्भर कार्यालयाचे उद्घाटन नागपूर- समाजातील गरीब, मागास, बेरोजगार तरुणांसाठी रोजगार निर्माण करून त्यांना आपल्या पायावर उभे करून रोजगार उपलब्ध करून देऊन सुखी, संपन्न, शक्तिशाली करणे, त्यांचे जीवनमान बदलून टाकून अन्न, वस्त्र, निवारा मिळेल या दिशेने प्रयत्न करणे ही आत्मनिर्भर भारताची संकल्पना आहे. ती साकार करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले. भारतीय जनता …

Read More »