Breaking News

गोंडपिंपरी

गडचांदूर न.प.चा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर ,अतिक्रमण न काढता टाकले ओपनस्पेसचे ले-आऊट

गडचांदूर न.प.चा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर.  (अतिक्रमण न काढता टाकले ओपनस्पेसचे ले-आऊट.) कोरपना(ता.प्र.):-      गडचांदूर शहरात स्थानिक नगरपरिषदे मार्फत होत असलेल्या ओपनस्पेस सौंदर्यीकरण,नाली बांधकामांचा मुद्दा ऐरणीवर असून न.प.कडे सिव्हिल इंजिनिअर उपलब्ध असताना सदर कामे मेकॅनिकल इंजिनीअर असलेल्या आरोग्य विभागप्रमुख “स्वप्निल पिदूरकर” याच्याकडे दिल्याने निकृष्ठ दर्जाचे काम होत असल्याचे आरोप करत बांधकामांची जान असलेल्या न.प.च्या सिव्हिल इंजिनीअरकडेच द्यावे.हा मुद्दा विरोधी …

Read More »

गडचांदूर व कोरपणा येथे ऑक्सिजन बेड तात्काळ वाढवावे – शेतकरी संघटना 

 कोरोनाचा वाढता प्रकोप व मृत्यूची संख्या   गडचांदूर व कोरपणा येथे ऑक्सिजन बेड तात्काळ वाढवावे – शेतकरी संघटना  चंद्रपूर, 7 मे  –                 चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना व गडचांदूर या भागात कोरोना महामारीमुळे ऑक्सिजन बेड अत्यंत कमी पडत असून या दोन्ही ठिकाणी असलेल्या ग्रामीण रूग्णालयात ऑक्सिजन बेड वाढविण्याची मागणी कोरपना तालुका शेतकरी संघटनेने केली आहे. …

Read More »

कोरपना तालुक्यात ५० बेडचे कोविड केअर सेंटर उभारा, गडचांदूर भाजपची मागणी.

कोरपना तालुक्यात ५० बेडचे कोविड केअर सेंटर उभारा. (गडचांदूर भाजपची मागणी.) कोरपना(ता.प्र.):-       कोरोना विषाणूने हल्ली ग्रामीण भागात अक्षरशः थैमान घातल्याचे चित्र आहे.याच श्रेणीत चंद्रपूर जिल्ह्यात अगदी शेवटच्या टप्प्यावर आदिवासी बहूल क्षेत्र म्हणून ओळख असलेल्या कोरपना तालुक्यातील विविध गावात कोरोनाने मोठ्या प्रमाणात शिरकाव केला आहे.दिवसेंदिवस रुग्णात वाढ होताना दिसत आहे.याच पार्श्वभूमीवर कोरोना तपासणी केंद्र सुरु करण्यात आले आहे.परंतू …

Read More »

कल्लूरवार कुटुंबीयांच्या मदतीला सरसावले श्रीकृष्ण नगरवासी. (माणुसकी आजून शिल्लक आहे..!)

कल्लूरवार कुटुंबीयांच्या मदतीला सरसावले श्रीकृष्ण नगरवासी. (माणुसकी आजून शिल्लक आहे..!) कोरपना(ता.प्र.):-      गडचांदूर येथील प्रभाग क्रमांक एक मधील देवराव कल्लूरवार यांच्या घराला दोन दिवसापुर्वी मध्यरात्रीच्या सुमारास अचानकपणे आग लागली.त्यात देवराव यांच्या घरातील कपडे,धान्य,रोख रक्कम,फ्रीज,पंखे व इतर जीवनोपयोगी वस्तू जळून खाक झाले. राहण्याची व जेवणाची मोठी समस्या कल्लूरवार कुटुंबांपुढे निर्माण झाली होती.ही बाब लक्षात घेत येथील न.प.भाजपचे नगरसेवक रामसेवक मोरे …

Read More »

गडचांदूर परिसरात कोरोना वाढीस सिमेंट उद्योग जबाबदार….सिमेंट उद्योगांच्या रुग्णालयात कोविड सेंटर सुरु करा-आरोग्य सभापती राहूल उमरे

गडचांदूर परिसरात कोरोना वाढीस सिमेंट उद्योग जबाबदार.  (सिमेंट उद्योगांच्या रुग्णालयात कोविड सेंटर सुरु करा.) कोरपना(ता.प्र.):-       कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहराच्या मध्यभागी माणिकगड सिमेंट व परिसरात अंबुजा,अल्ट्राटेक व दालमिया(मुरली)हे नावाजलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे सिमेंट उद्योग अस्तित्वात आहे.सध्याच्या परिस्थीतीत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात वाढत असून या मागचे एकमेव कारण परिसरात सुरू असलेले हे उद्योग आहे.कारण राज्यात सर्वत्र लॉकडाऊन,संचारबंदी असताना हे उद्योग प्रचंड …

Read More »

साहेब,आम्हा बेरोजगारांना ५ हजार कधी देणार.,आमदारांना बेरोजगारांचा प्रश्न. 

युवकांचा जाहिरनामा २०१९,आमदारांना बेरोजगारांचा प्रश्न.   (साहेब,आम्हा बेरोजगारांना ५ हजार कधी देणार.) कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-      महाराष्ट्रात सन २०१९ मध्ये विधानसभेची निवडणूक पारपडली.चंद्रपूर जिल्ह्यातील इतर क्षेत्रा बरोबरच राजुरा विधानसभेत सुद्धा जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी या निवडणुकीत उडी घेतली होती.काही अपक्ष तर काहींनी इतर पक्षांच्या उमेदवाराला समर्थन दिले होते.आता निवडणूक आली म्हणजे जाहीरनामे निघणारच यात दुमत नाही. याच पार्श्वभूमीवर भाजप,स्वतंत्र भारत …

Read More »

चिमुकल्यांकडून “चिमणी दिन” उत्साहात साजरा.

कोरपना (ता.प्र.):-       गडचांदूर वार्ड क्रमांक ५ येथील ओम बाल दुर्गा उत्सव मंडळाच्या चिमुकल्यांनी २० मार्च रोजी “जागतिक चिमणी दिन” साजरा केला. सध्याच्या काळात चिमण्या लुप्त होण्याच्या मार्गावर आसल्याने पर्यावरणाला धोका निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी निसर्गातील प्रत्येक घटकाला जपणं महत्वाचे असून आपला जगणं आणि पुढच्या पिढीचं बालपण रमनिय करण्यासाठी तसेच आपल्या किलबिलाटाने आयुष्याचा …

Read More »

“उत्पन्न प्रमाणपत्राची अट” निव्वळ वेठीस धरण्याचा प्रकार. (जाचक अटी रद्द करा प्रा.आशिष देरकरांची मागणी.)

कोरपना(ता.प्र.):-        केंद्र सरकारच्या निर्देशानुसार सार्वजनिक वितरण व्यवस्था २०१५ मधील तरतुदीनुसार शिधापत्रिका तपासणी मोहिम राबवून अपात्र शिधापत्रिका रद्द करण्यात येतात.१ फेब्रुवारी २०२१ ते ३० एप्रिल २०२१ या कालावधीत ही मोहीम राज्यात सुरू असून अंतीम अहवाल १५ मे २०२१ पर्यंत शासनास सादर करण्यात येणार आहे.ही बाब स्वागतार्ह असली तरी शासन निर्णयात उत्पन्न दाखल्याचा कसलाही उल्लेख नसताना तहसीलदारांचा उत्पन्न दाखला …

Read More »

अभिनव सामाजिक विकास संस्थेतर्फे “कु.आरती थेरेंचा” गौरव.

कोरपना(ता प्र.):-     औद्योगिक दृष्ट्या संपन्न तसेच क्रिडा क्षेत्रात नावीन्य प्राप्त गडचांदूर शहरातील मध्यम वर्गीय कुटुंबाची “कु.आरती भास्कर थेरे” हिचा महाराष्ट्रातून तामिळनाडू राज्यातील कन्याकुमारी येथे होऊ घातलेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा २०२१ साठी निवड करण्यात आली आहे.आरती ही बीएससी सायन्स तृतीय वर्षात शिकत असून तामिळनाडू जाण्याची जिद्द तिने पूर्ण केली आणि काही दिवसातच ती खेळायला कन्याकुमारी येथे जाणार असल्याची …

Read More »

कोरोनावर मात करण्यासाठी एकत्रित लढा देणें गरजेचे-भुजंगराव बोबडे

कोरोनावर मात करण्यासाठी एकत्रित लढा देणें गरजेचे-भुजंगराव बोबडे शरदराव पवार महाविद्यालयात राष्ट्रीय वेबिनार संपन्न. *गडचांदूर-     कोरोनाआणि जागतिक इतिहासाचे संदर्भ लक्षात घेता कोरोना महामारी चा सामाजिक आर्थिक व राजकीय परिणाम संपूर्ण मानवजातीवर झाला असून मनुष्याचे जनजीवन   विस्कळीत झाले आहे.कोरोना काळामध्ये सर्वस्तरावर प्रचंड  आर्थिक नुकसान झाले असून अनेकांचे रोजगार गेले. मजुरांचे स्थलांतर झाल्याने त्यांच्या कुटुंबाचा जगण्याचा प्रश्न निर्माण झाला. त्याचप्रमाणे अनेक …

Read More »