Breaking News

चिमूर

चिमूर येथील पत्रकार गणपत खोबरे यांचे कोविड-19 आजाराने निधन

चिमूर येथील पत्रकार गणपत खोबरे यांचे कोविड-19 आजाराने निधन चिमूर . चिमूर(16 एप्रिल)- चिमूर तालुका पत्रकार संघाचे सचिव, दैनिक पुण्य नगरीचे तालुका प्रतिनिधी तथा चिमूर क्रांतीनगरी टाइम्स या डिजिटल न्युज पोर्टल चे संपादक गणपत खोबरे (वय 41वर्षे) यांचे निधन दिनांक 15 एप्रिल रोजी रात्री 11.30 चे दरम्यान झाले.        गणपत मनीराम खोबरे यांना दोन दिवसांपूर्वी ताप आला होता, …

Read More »

निवासी शाळेत दि. 10 मार्च पासून प्रवेश सुरू

प्रकल्प कार्यालय चिमूर द्वारे अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरिता निवासी शाळेत दि. 10 मार्च पासून प्रवेश सुरू चंद्रपूर, दि. 8 मार्च : नामांकित निवासी शाळेत शैक्षणिक सत्र 2021-22 करीता इयत्ता पहिली व दूसरीत प्रवेश घेउ इच्छीनाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया दि 10 मार्च, 2021 पासून सुरू करण्यात येत असून प्रवेश अर्ज सर्व शासकिय आश्रमशाळा, वसतीगृह व प्रकल्प कार्यालय चिमूर येथे उपलब्ध करून …

Read More »

उमेदच्या 10 लाख महिला रस्त्यावर उतरणार; मुकमोर्चातुन सरकारचा निषेध नोंदविणार

🔸 मुकमोर्चातुन सरकारचा निषेध नोंदविणार   🔸 दिनांक 12 ऑक्टोबर ला राज्यातील 10 लाख महिला मुकमोर्चा काढून शासनास जाब विचारणार   चंद्रपूर : महिलांच्या सामाजिक व आर्थिक विकासाला वेगळी दिशा देणारे उमेद अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आता बाह्य संस्थेकडे वर्ग करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने  अभियानाला जोडलेल्या 50 लाख महिलांच्या जीवनोन्नतीचा मार्ग आणखी  खडतर झाला आहे. शासनाकडून मिळणारा निधी …

Read More »

चिमूर न.प. प्रभाग ५ च्या विकास कामात मनमानी करणाऱ्या कंत्राटदार वर कारवाई करा

🔸न.प. बांधकाम सभापती अब्दुल कदिर शेख यांनी दिले मुखधिकारी यांना निवेदन ✒️चिमूर(पुरोगामी संदेश नेटवर्क) चिमूर(दि.10सप्टेंबर):- नगर परिषद अंतर्गत येत असलेल्या प्रभाग ५ मध्ये खनिज विकास निधीतून विविध ठिकाण चे मंजूर कामे झाली असताना मात्र मंजूर यादीतून कामे होत नसल्याचा आरोप नप बांधकाम सभापती अब्दुल कदिर शेख यांनी करीत कामात अनियमितता करणाऱ्या संबंधित कंत्राटदार वर कारवाई करण्याची मागणी केली आहे. चिमूर …

Read More »

मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात यावे

🔹उपविभागीय अधिकारी यांना निवेदन सादर चिमुर(दि.9सप्टेंबर):- राष्ट्रीय मुस्लिम हक संघर्ष समिती चिमुर चे वतिने मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या नावाने असलेले निवेदन . उपविभागिय अधिकारी साहेब उपवीभागिय कार्यलय चिमुर यांना सादर करण्यात आले. मुस्लिम समाजला आरक्षण मिळाले पाहिजे ही मुख्य मागणी निवेदनात आहे .निवेदन देताना चिमूर नगर परिषद चे बांधकाम सभापति अ. कदीर भाई शेख , पप्पु भाई शेख सामाजिक …

Read More »

शेतकऱ्यांना २०२०-२०२१ ची पेरापत्रक नोंद घेवून सातबारा उपलब्ध करून देण्याबाबत

चिमूर – शासनाने सन २०२०-२०२१ वर्षाकरिता खरीप हंगामातील शासकीय कापूस विक्री करीता शेतकऱ्यांना नांव नोंदणी प्रक्रिया कृषी उत्पन्न बाजार समिती चिमूर येथे दि. १/९/२०२० ते दि. ३१/१०/२०२० पर्यंत होणार आहे. पण शेतकऱ्याच्या सातबारावर पेरापत्रक नोंद २०१९-२०२० असून नोंदणीकरीता शासकीय परिपत्रकाप्रमाणे २०२०-२०२५ पेरापत्रकाची नोंद असल्याशिवाय ऑनलाईन नोंद होत नसल्याने शेतकऱ्यांना कापूस विक्री करीता नोंद करतांना अडचण निर्माण होत आहे.तेव्हा आपण चिमूर …

Read More »

सिरपूर येथे जनावरांना लसीकरण

नेरी(दि.3सप्टेंबर):- देशात कोरोना चा कहर सुरू असताना मानव संकटात सापडला असून आता पाळीव प्राण्यावरही लँपी नावाच्या आजाराने थैमान घातले असून तालुक्यात सर्वत्र जनावरांवरील संसर्ग रोग लंपीने शेतकऱ्यांची झोप उडवलेली आहे.ऐन कामांच्या वेळेस जनावरे आजारी पडत असल्याने शेतकरी बांधव हतबल झाला आहे.लपी हा रोग संसर्गजन्य असल्यामुळे एका जनावरांपासून अनेक जनावरांना होतं आहे. याच पार्श्वभूमीवर जनावरांचे व शेतक-यांचे नुकसान होऊ नये या …

Read More »