कोरोणा व कुष्ठरोग बाबत स्वःनिगा स्वयं जागृतीची विशेष मोहीम.” – सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्थेचा खास उपक्रम नागभिड : कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे समुदायात राहणारे लाखो कुष्ठरुग्णांचे व त्यांच्या परिवाराच्या जीवनमानावर गंभीर परिणाम झाले आहे. या कोविड-19 काळात कुष्ठरुग्नांना अनगिनत आरोग्य विषयक व कौटुंबिक, सामाजिक, आर्थीक समस्यां/प्रश्न भेडसावले असुन समस्यांची शृखला अजूनही सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ‘सक्षम कुष्ठातेय स्वाभिमानी संस्था या कुष्टरुग्णाच्या …
Read More »४५ वर्षावरील प्रत्येक नागरिकांनी कोविद लसीकरण करुन घ्यावे – संजय गजपुरे
४५ वर्षावरील प्रत्येक नागरिकांनी कोविद लसीकरण करुन घ्यावे – संजय गजपुरे , जि.प.सदस्य* • *मिंडाळा , पाहार्णी व गोविंदपुर या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात आता कोविद लसीकरणाची सोय….* • *पहिल्याच दिवशी १०० टक्के प्रतिसाद* ============ कोविद चे वाढते रुग्ण लक्षात घेता आता मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी लसीकरण करून घ्यायला सुरुवात केली आहे. नागभीड तालुक्यातील जंगलबहुल ग्रामीण भागात मात्र …
Read More »वीज कपात करण्यासाठी आलेल्या कर्मचार्यांना डांबले ग्रामपंचायतीत
वीज कपात करण्यासाठी आलेल्या कर्मचार्यांना डांबले ग्रामपंचायतीत नागभीड- तालुक्यातील किटाडी (बो.) ग्राम पंचायतचे सरपंच छगन कोलते यांच्या नेतृत्वात पाणीपुरवठा योजनेची वीज कपात करण्यासाठी आलेल्या कंपनीच्या कर्मचार्यांना ग्रामपंचायमध्ये डांबण्यात आल्याने कर्मचारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे. छगन कोलते यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या चार वर्षापासून किटाडी येथे विद्युत रोहित्राची मागणी करण्यात येत होती. परंतु, वीज वितरण कंपनीचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत होते. …
Read More »