Breaking News

पोंभुर्णा

पोंभुर्णा ग्रामीण रूग्णालयाचे काम 30 दिवसात पूर्ण करा   – आ. मुनगंटीवारांचे शासकीय अधिकार्‍यांना निर्देश

पोंभुर्णा ग्रामीण रूग्णालयाचे काम 30 दिवसात पूर्ण करा   – आ. मुनगंटीवारांचे शासकीय अधिकार्‍यांना निर्देश चंद्रपूर, पोंभुर्णा येथे 30 खाटांच्या नविन ग्रामीण रूग्णालयास काही वर्षापूर्वी मान्यता मिळाल्यानंतर हे रूग्णालय नागरिकांच्या सेवेत रूजू करण्यासाठी आवश्यक त्या सर्व बाबींची पूर्तता येत्या 30 दिवसात पूर्ण करा, असे निर्देश संबंधित अधिकार्‍यांना विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी गुरूवारी झालेल्या …

Read More »

पोंभुर्णा ग्रामीण रूग्‍णालयाचे काम ३० दिवसात पूर्ण करा – आ. मुनगंटीवार

पोंभुर्णा ग्रामीण रूग्‍णालयाचे काम ३० दिवसात पूर्ण करा आ. मुनगंटीवारांचे शासकीय अधिका-यांना ऑनलाईन बैठकीत निर्देश चंद्रपूर : चंद्रपूर जिल्‍हयातील पोंभुर्णा येथे ३० खाटांच्‍या नविन ग्रामीण रूग्‍णालयास काही वर्षापूर्वी मान्‍यता मिळाल्‍यानंतर हे रूग्‍णालय नागरिकांच्‍या सेवेत रूजु करण्‍यासाठी आवश्‍यक त्‍या सर्व बाबींची पूर्तता येत्‍या ३० दिवसात पूर्ण करण्‍याचे निर्देश संबंधित अधिका-यांना विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी …

Read More »

डाॅक्टर्स, परिचारीका, सफाई कामगार व रुग्णवाहीका चालक यांचा हंसराज अहिर यांनी  केला सन्मान

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सरकारच्या कार्यकाळास 7 वर्षे पूर्ण डाॅक्टर्स, परिचारीका, सफाई कामगार व रुग्णवाहीका चालक यांचा हंसराज अहिर यांनी  केला सन्मान चंद्रपूर- संपूर्ण महाराष्ट्रात कोविड आजाराचे थैमान घातल्याने शासनाने अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण लाॅकडाऊन जाहिर केला आहे. या काळात जीवाची पर्वा न करता डाॅक्टर्स, परीचारीका, सफाई कामगार, रुग्णवाहीका चालक अविरत आपली सेवा देत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सरकार कार्यकाळास …

Read More »

पोंभुर्णा पंचायत समीतीला विभागीय यशवंत पंचायतराज पुरस्कार

पोंभुर्णा पंचायत समीतीला विभागीय यशवंत पंचायतराज पुरस्कार जिल्ह्यातील पहिले आयएसओ नामांकन : विकासाभिमुख कार्याचा शासनाकडून गौरव पोंभुर्णा : महाराष्ट्राचे शिल्पकार स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या स्वप्नातील आदर्श पंचायत राज संस्थेची संकल्पना साकार व्हावी व त्यांचे बळकटीकरण व्हावे या हेतूने ग्रामविकास विभागाकडून राज्यस्तरावर पंचायत राज पुरस्कार प्रदान करण्यात येते. यंदा जिल्ह्यातील लोकाभिमुख कार्य करणारी पोंभुर्णा पंचायत समीती यशवंत पंचायत राज अभियानात नागपूर विभागात …

Read More »

पोंभुर्णा वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात इसम ठार…

पोंभुर्णा: वनपरिक्षेत्र पोंभुर्णा येथे येत असलेल्या जंगलालगत असलेल्या तलावात स्वतःच्या गाई पाणी पाजण्यासाठी नेले असता दडी मारून बसलेल्या वाघाने एका इसमावर हल्ला करून ठार केले… ही घटना काल सायंकाळी ६ वाजता घडली असून या हल्ल्यात पुरूषोत्तम उध्दव मडावी (५५ वर्षे)मु चेक आष्टा ता पोंभूर्णा हे ठार झाले आहेत. त्यांच्या मागे एक मूलगा एक मूलगी आणी पत्नी असा आप्त परीवार आहे. …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने अन्नधान्य किटचे वाटप

पोंभूर्णा(दि.6सप्टेंबर):;राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुका पोंभूर्णा तर्फे गंगापूर व टोक येथील नागरिकांना ५० अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी नावेने या दोन्ही गावात जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पुनर्वसन करण्यात यावे ही मागणी त्यांनी केली. यावेळी पदाधिकाऱ्यांनी आपली मागणी रास्त असून दिवसेंदिवस या ठिकाणी राहणे पुरपरिस्थितीने शक्य होणार नाही असे सुतोवाच आजच्या सभेत व्यक्त केले. शासनाकडे पाठपुरावा करून …

Read More »

राज्यस्तरीय ऑनलाईन काव्यवाचन स्पर्धेचे मुलीच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त आयोजन

गोंडपिपरी(चेतन मांदाडे) : देशावर कोरोनाचे संकट असल्यामुळे कोणतेही कार्यक्रम घेण्यास शासनाकडून परवानगी नसल्याने नवेगाव येथील कवी अमोल मेश्राम आणि राणी मेश्राम यांनी आपल्या मुलीच्या वाढदिवशी राज्यस्तरीय ऑनलाइन काव्य स्पर्धेचे आयोजन केले.या स्पर्धेत महाराष्ट्रातील तब्बल ११४ कवीनी सहभाग नोंदवला. गोंडपिपरी तालुक्यातील नवेगाव वाघाडे येथील अमोल मेश्राम आणि राणी मेश्राम यांची मुलगी बुद्धम्मी हीचा पहिला वाढदिवस आठ ऑगस्ट ला होता. सध्या कोरोनाचा …

Read More »

संविधानाचा अपमान करणाèया प्रविण तरडे याचेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

वंचित बहुजन आघाडी पोंभुर्णा चे पोंभुर्णा पोलिस स्टेशन ला निवेदन पोंभुर्णा :- भारतीय संविधानाचा अपमान करणारा प्रविण तरडे याचेवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडी तालुका पोंभुर्णा ठाणेदार यांच्याकडे निवेदनातून केली आहे. भारताची राज्यघटना देशासाठी सर्वोच्च आहे.याचा मान राखणे प्रत्येक नागरीकांचे कर्तव्य आहे.मात्र दिग्दर्शक प्रविण तरडे यानी भारतीय संविधानावर गणपतीची स्थापना केली आहे.भारतीय संविधानानुसार संविधान व …

Read More »

पोंभूर्णा तालूक्यातील कापूस उत्पादक शेतकर्यांचा मोबदला त्वरीत द्या…

पोंभूर्णा तालूका मनसेची मागणी… पोंभूर्णा प्रतिनिधी- पोंभूर्णा तालूका प्रामुख्याने शेती व्यवसायावर अवलंबुन असून जास्तीत जास्त शेतकरी कापूस पिकाचि लागवड करतात .तसेच उत्पन्न झालेला कापूस वनीच्या जिनिंग कंपन्यामध्ये विकला जातो. परंतु याचा उर्वरीत मोबादला अजुनहि या शेतकर्यांना मिळाला नाही .त्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असून शेतकरी आर्थीक विवंचनेत सापडलेला आहे. झोनल ऑफिसरशी भ्रमणध्वनी वरून सवांद साधला असता त्यांनी शासनाकडुन निधी न …

Read More »

केंद्र शासन पुरस्कृत स्वच्छ सर्व्हेक्षण अभियानात पोंभुर्णा नगरपंचायत राज्यातून १७ व्या क्रमांकावर

वेस्ट झोन मध्ये २३ वा क्रमांक पोंभुर्णा : केंद्र शासन पुरस्कृत स्वच्छ सर्व्हेक्षण अभियान अंतर्गत पोंभुर्णा नगरपंचायत नेटवर्क उल्लेखनीय कामगिरी केलेली असून देशातील वेस्ट झोन मधून २३ व्या तर राज्यातून १७ व्या क्रमांकावर बाजी मारली आहे. या सर्व्हेक्षणात देशातील महानगर पालिका, नगरपालिका, नगरपंचायत यांची स्पर्धा घेतली जाते. स्वच्छ सर्व्हेक्षण अभियान चा पुरस्कार मिळाल्याने व्हाईट हाऊस ची इमारत असलेल्या पोंभुर्णा नगरपंचायत …

Read More »