Breaking News

राजुरा

राष्ट्रीय हत्ती रोग दुरिकरण मोहीम, सामूहिकपणे गोळ्या घेऊन अधिकार्‍यांनी केला शुभारंभ

राष्ट्रीय हत्ती रोग दुरिकरण मोहीम  * सामूहिकपणे गोळ्या घेऊन अधिकार्‍यांनी केला शुभारंभ राजुरा, वार्ताहर  –            राष्ट्रीय किटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत हत्तीरोगाचे दुरीकरणासाठी सार्वत्रिक औषधोपचार मोहीम ( आयडीए ) निमित्य सतत 15 दिवस चालणाऱ्या मोहिमेच्या आज दिनांक 1 जुलै ला पहिल्या दिवशी राजुरा तालुक्यातील प्रमुख शासकीय अधिकार्‍यांनी स्वतः गोळ्या सेवन करून शुभारंभ केला. जनतेने स्वतः पुढे …

Read More »

छ.राजश्री शाहू महाराज जयंती साजरी.

नैसर्गिक पर्यावरण संवर्धन संस्थेचे आयोजन  * छ.राजश्री शाहू महाराज जयंती साजरी. राजुरा, वार्ताहर  –              छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त बामनवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराज बालोद्यान, तक्षशिला नगर येथे नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेमार्फत वृक्षारोपण, मोफत पाठ्यपुस्तक वाटप व सभासद नोंदणी अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात कोविड महामारीच्या काळात गरीब व …

Read More »

 वृक्षारोपण व अनाथाश्रमाला सीसीटीव्ही व भेटवस्तू प्रदान, अनिल ठाकूरवार यांची जयंती साजरी 

 वृक्षारोपण व अनाथाश्रमाला सीसीटीव्ही व भेटवस्तू प्रदान, अनिल ठाकूरवार यांची जयंती साजरी राजुरा, वार्ताहर  –              शेतकरी संघटनेचे नेते, राजुरा नगर पालिकेचे माजी उपाध्यक्ष स्व. अनिल ठाकूरवार यांची जयंती स्वामी विवेकानंद अनाथाश्रम येथे ठाकुरवार परिवारा कडून कार्यक्रमाचे आयोजन करून साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे संचालक माजी आमदार अँड. वामनराव चटप, संस्थाध्यक्ष डॉ. भूपाळ पिंपळशेंडे, सचिव …

Read More »

 ‘ हेल्पीग हॅन्ड ‘ संस्थेचा स्तुत्य उपक्रम, रूग्ण सेवेनंतर आता गरजू महिलेला ताडपत्रीची मदत

 ‘ हेल्पीग हॅन्ड ‘ संस्थेचा स्तुत्य उपक्रम  * रूग्ण सेवेनंतर आता गरजू महिलेला ताडपत्रीची मदत राजुरा, वार्ताहर  –             राजुरा शहरातील हेल्पीग हॅन्ड या महिलांच्या सामाजिक संस्थेने कोरोना काळात शहरातील अनेक गरजू लोकांना त्यांच्या आवश्यकतेनुसार मदत केली. याच अनुषंगाने पावसात घर गळून बेजार झालेल्या एका विधवा महिलेला घरावर टाकण्यासाठी ताडपत्री देऊन मदत केली. गरजू लोकांना …

Read More »

स्थानिक गुन्हे शाखेने परप्रांतातून तस्करी होत असलेला ३० लाखांचा गांजा पकडला.

सुमठाना जंगलात  अटक. चंद्रपूर प्रतिनिधी :- स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेत्रूत्वात परराज्यातून चंद्रपूर जिल्ह्यात येत असलेला तब्बल ३० लाखांचा गांजा राजुरा तालुक्यातील सुमठाना जंगलातून पकडला असून वरोरा येथील रहिवाशी चंद्रकांत मुरलीधर त्रिवेदी व सागर वाल्मिक पाझारे यांना अटक करण्यात आली आहे. जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून तेलंगणा राज्यातून मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी केली जात आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे …

Read More »

गैरआदिवासी महिलेला शेती विकून आदिवासी महिलेची फसवणूक

चंद्रपूर : चंद्रपूर येथील सुभद्रा कोटनाके यांची राजुरा तालुक्यातील भुरकूंडा गावातील ४.४८ हे.आर.शेतजमीन गैरआदिवासी महिलेला विकण्यास भाग पाडणार्‍या दोषीवर कारवाई करावी अन्यथा उपोषण करण्याचा इशारा सुुभद्रा कोटनाके यांनी पत्रपरिषदेतून दिला आहे. सुभद्रा कोटनाके यांच्या शेतीचा सौदा करीत वेणूगोपाल वेंकटस्वामी कोकाल्लू यांनी महेंद्र बोरा या आदिवासी महिलेल्या नावाने जमीन करण्यास सांगत शेती विक्रीचे ५० लाख रुपये मी देणार असे सांगीतले. वेणूगोपाल …

Read More »

विदर्भातील ग्राहकांचे वीज बिल माफ करावे – विदर्भ आंदोलन समितीची मुख्यमंत्री व ऊर्जामंत्र्यांकडे मागणी 

* विदर्भातील ग्राहकांचे वीज बिल माफ करावे * विदर्भ आंदोलन समितीची मुख्यमंत्री व ऊर्जामंत्र्यांकडे मागणी  चंद्रपूर, दिनांक 7 जून –             विदर्भात गेल्या तीन वर्षापासुन असलेली दुष्काळ सदृश स्थिती, कोरोना काळात सर्व व्यवहार ठप्प झाल्याने रोजगार व उत्पन्ना अभावी नागरिक, व्यापारी, शेतकरी वीज बिल भरू शकले नाही, म्हणुन लॉकडाऊन काळातील सर्व वीजबिल माफ करावे यासह …

Read More »

रस्त्याचे भूमिपूजन थाटामाटात आता कामाची सुरुवात कधी ? (नागरिकांचा प्रश्न)

रस्त्याचे भूमिपूजन थाटामाटात आता कामाची सुरुवात कधी ? (नागरिकांचा प्रश्न) कोरपना(ता.प्र.):-       कोरपना तालुक्यातील वनसडी,पिपर्डा, कारगाव(बु)रस्त्याचे खडीकरण व मजबूतीकरणाची कामे २०१९-२० मध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून मंजूर झाल्याचे कळते.सदर मार्ग हा ८ ते १० गावांकडे व पकडीगुड्डम डॅमकडे जाणारा व दोन तालुक्याला जोडणारा मार्ग असून याकडे दुर्लक्ष झाल्याचे आरोप होत आहे.सदर मार्ग हा विविध वाहने व नागरिकांना गैरसोयीचा …

Read More »

आमदार धोटेंच्या उपस्थितीत अल्ट्राटेकला निवेदन. 

आमदार धोटेंच्या उपस्थितीत अल्ट्राटेकला निवेदन.  (नांदा-बिबीच्या मध्य भागातील नाला खोलीकरण व साफसफाईची मागणी.) कोरपना(ता.प्र.)   कोरपना तालुक्यातील नांदा गाव येथील शांती कॉलनी व बिबी येथील रामनगर कॉलनी यादोन्ही गावांच्या वस्तीमधील नाल्यात घाण साचून असल्याने पाणीचा प्रवाह अक्षरशः बंद झाला आहे.पोकलेनद्वारे या नाल्यांचे खोलीकरण व साफसफाई करून देण्यात यावी या मागणीचे निवेदन राजूरा विधानसभेचे आमदार सुभाष धोटे यांच्या उपस्थितीत अल्ट्राटेक कंपनी …

Read More »

जागेच्या वादातून वडिलाची हत्या , पुरावा नष्ट करण्यासाठी रेल्वे रूळावर फेकला मृतदेह

राजुरा, एक एकर जागा विकल्याच्या कारणावरून मुलाने बंडीच्या उभारीने वडिलाची हत्या केली. हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी विरूर परिसरातील जंगल भागातील रेल्वे रूळावर मृतदेह फेकला. नात्याला काळीमा फासणारी ही घटना बुधवार, 19 मे रोजी राजुरा तालुक्यातील सिंधी या गावात उघडकीस आली. या घटनेचा अवघ्या दोन तासात छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. याप्रकरणी आरोपीस मुलास अटक करण्यात आली. तिरूपती …

Read More »