Breaking News

वरोडा

युवासेनेची आढावा बैठक

युवासेनेची आढावा बैठक वरोरा:— युवसेना सचिव वरुण  सरदेसाई साहेब ,युवसेना कार्यकारणी सदस्य, रुपेश दादा कदम, जिल्हा विस्तारक, नित्यानंद त्रिपाठी साहेब यांच्या मार्गदर्शनात तसेच युवा सेना जिल्हाप्रमुख हर्षल शिंदे यांच्या नेतृत्वात वरोरा येथील युवा सेना ची आढावा बैठक , नवीन युवा कार्यकर्ते यांचा प्रवेश  त्याच बरोबर गाव तिथे युवा सेना ची शाखा या मोहिमेला  सुरवात करण्यात यात सर्व युवा सैनिक सोबत …

Read More »

डॉक्टरांच्या ऋणातून मुक्त होणे अशक्यप्राय– रोटे. हिरालाल बघेले

डॉक्टरांच्या ऋणातून मुक्त होणे अशक्यप्राय– रोटे. हिरालाल बघेले वरोरा : संपूर्ण विश्र्व कोरोना सारख्या महामारीला झुंज देत आहे. या काळात डॉक्टर्स समाज आणि देशाच्या सेवेसाठी आपल्या जीवाची पर्वा न करता दिवस रात्र अविरतपणे कार्यरत आहे. वर्षानुवर्षे देवदूताच्या भूमिकेतून जनतेची सेवा बजावणाऱ्या डॉक्टर्संच्या ऋणातून कोणीही मुक्त होऊ शकत नाही, असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ वरोऱ्याचे अध्यक्ष हिरालाल बघेले यांनी केले. रोटरी …

Read More »

सेंट अनिस शाळा प्रशासनाविरुद्ध पालकांची तहसीलदारांकडे तक्रार *कारवाई करण्याची केली मागणी

सेंट अनिस शाळा प्रशासनाविरुद्ध पालकांची तहसीलदारांकडे तक्रार *कारवाई करण्याची केली मागणी वरोरा :- शहरालगतच्या बोर्डा ग्रामपंचायत क्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या द्वारका नगरी परिसरात असलेल्या सेंट अनिस हायस्कूल आणि पब्लिक स्कूल या दोन्ही शाळा प्रशासनाविरुद्ध पालकांनी आज मंगळवार दिनांक २९ जून रोजी तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील यांच्याकडे तक्रार तक्रार केली आहे. त्या तक्रारीतून पालकांनी शुल्कासाठी पालक आणि विद्यार्थ्यांना सतत वेठीस धरणाऱ्या आणि …

Read More »

ओबीसी आरक्षण घटनादत्त अधिकार, त्यावर गदा येवू देणार नाही, *वरोरा येथील चक्काजाम आंदोलनात हंसराज अहीर यांचा सरकारला इशारा*

ओबीसी आरक्षण घटनादत्त अधिकार, त्यावर गदा येवू देणार नाही, *वरोरा येथील चक्काजाम आंदोलनात हंसराज अहीर यांचा सरकारला इशारा* चंद्रपूर:- ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचे खरे मारेकरी महाविकास आघाडीचे सरकार आहे. ओबीसींचे राजकीय नेतृत्व उभे होवू द्यायचे नाही त्यांना राजकारणात मोठे होवू द्यायचे नाही असा या सरकारचा उद्देश आहे. ओबीसी आरक्षण हा आबीसीं बांधवांचा घटनादत्त अधिकार आहे त्यावर गदा येवू दिली जाणार नाही. …

Read More »

ओबीसींचे राजकीय आरक्षणविरोधी महाविकास आघाडी सरकारविरुध्द हंसराज अहीर यांचे नेतृत्वात वरोरात आंदोलन

ओबीसींचे राजकीय आरक्षणविरोधी महाविकास आघाडी सरकारविरुध्द राज्यव्यापी ‘‘चक्काजाम आंदोलनात‘‘ ओबीसी बांधवांनी सहभागी व्हावे  – हंसराज अहीर* *हंसराज अहीर यांचे नेतृत्वात वरोरात आंदोलन* चंद्रपूर:- राज्यातील शिवसेना-काॅेग्रेस-राष्ट्रवादी च्या महाविकास आघाडी सरकारच्या अक्षम्य दुर्लक्ष व नाकर्तेपणामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर गदा आली असल्याने या सरकारचा जाहीर धिक्कार व सार्वत्रिक निषेध नोंदविण्यास तसेच हे आरक्षण पूर्ववत लागू करण्याच्या न्यायोचित मागणीसाठी भाजपा व प्रदेश भाजपा ओबीसी …

Read More »

आता बचत गटाच्या महिला बनतील कोविड योध्दा – रवि शिंदे

महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी बचत गटांना कर्ज वितरण. टेमुर्डा (वरोरा) :- भारत देश हा खऱ्या अर्थाने गावात बसत असतो आणि गावातील शेतकरी शेतमजूर व गावातील महिला यांच्या श्रमातून देशाची अर्थव्यवस्था मजबूत होत असते त्यामुळे गाव संपन्न होईल तर देश सुद्धा संपन्न होईल हा आशावाद घेवून सीडीसीसी बैँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक रवी शिंदे यांनी गावागावातील बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आत्मनिर्भर …

Read More »

वरोरा तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची सभा संपन्न

वरोरा तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची सभा संपन्न वरोरा- संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची सभा 15 जून 2021 ला तहसीलदार प्रशांत बेडसें पाटील यांच्या दालनात संपन्न झाली. सभा सुरू होण्यापूर्वी संजय गांधी निराधार योजना समितीचे सदस्य स्व .विजेंद्र बापुराव नन्नावरे यांचे कोरोनाने दुःखद निधन झाल्याबद्दल तहसीलदार प्रशांत बेडसें पाटील यांनी शोक प्रस्ताव सादर केला.व त्यावर सर्व सभासदांनी …

Read More »

आगीत भस्मसात झाले सारे रंग…!

आगीत भस्मसात झाले सारे रंग…! वरोडा, स्व-रक्ताने अपार कष्ट करून रंगवलेल्या चित्रांची राखरांगोळी डोळ्यादेखत होताना बघून एका मनस्वी कलावंताचे हृदय हेलावले. रंग चित्रकार प्रल्हाद ठक यांच्या आर्ट गॅलरीला शनिवार, 5 जूनला पहाटे आगीच्या ज्वाळांनी कवेत घेतले आणि सारे रंग एका क्षणात बेचिराख झाले. महारांगोळीकार ते लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद असलेले, आनंदवनातील मूकबधिर विद्यालयात कलाशिक्षक म्हणून कार्यरत असलेले प्रल्हाद ठक …

Read More »

वरोरा तालुक्यात उमेद महिला आणि ग्राम पंचायत यांचे समन्वयाने लसीकरण मोहीम यशस्वी…

वरोरा तालुक्यात उमेद महिला आणि ग्राम पंचायत यांचे समन्वयाने लसीकरण मोहीम यशस्वी… वरोरा – लसीकरणाची ग्रामीण भागात भीती असताना चंद्रपूर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांचे मार्गदर्शनात गावागावात कोरोना प्रतिबंध लसीकरण 100% व्हावे यासाठी पावले उचलण्यात आली. तालुक्यात गटविकास अधिकारी यांना निर्देश देऊन गावागावात चांगले काम करणाऱ्या उमेद अभियानाच्या महिला व तालुका स्तरावरील कर्मचारी आणि ग्राम पंचायत यांची मदत …

Read More »

रेशनकार्ड धारक नसलेल्या कुटुंबांना रेशन द्या-खासदार बाळू धानोरकर यांची अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे मागणी

चंद्रपूर : कोरोना काळात मागील एका वर्षांपासून अनेकदा लॉकडाऊन लावण्यात आले. यावेळी समाजाच्या शेवटच्या वर्गातील लोकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. त्यामध्ये जे बाहेर राज्यातील लोक आहेत. त्यांच्या नावाने रेशन कार्ड नाही. त्यांना राशन मिळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे रेशन कार्ड धारक नसलेल्या कुटुंबाना रेशन द्या अशी लोकहितकारी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन …

Read More »