Article

आरक्षण लाभार्थीसाठी आता रात्र नव्हे तर दिवअसेल!.

आरक्षण लाभार्थीसाठी आता रात्र नव्हे तर दिवअसेल!. स ही वैऱ्याचा मागासवर्गीय समाजाला आरक्षण हे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभ्यासु वैचारिक मांडणीमुळे मिळाले होते.त्यासाठी त्यानी जे कष्ट,त्याग आणि जिद्द दाखवली त्यांची मूल्यमापन कोणत्याही किंमतीने होऊ शकत नाही. त्यांनी संघटित होऊन शासन यंत्रणेवर कायमस्वरूपी दबाव निर्माण करून ठेवण्याचे आवाहन केले होते.तेच उद्धिष्ट आजचा आरक्षण लाभार्थी विसरून आरक्षणाला विरोधात भूमिका घेणाऱ्या संघटना युनियनचे …

Read More »

नो कम्प्लेंट डे! (जीवनात काहीही तक्रार नाही दिवस)

नो कम्प्लेंट डे! (जीवनात काहीही तक्रार नाही दिवस) हल्ली खूप सारे ‘डे’ साजरे करण्याची आपल्याला सवयच लागली आहे. कधी मदर्स डे, कधी फादर्स डे, कधी टिचर्स डे, कधी चॉकलेट डे, कधी फ्रेन्डशिप डे तर कधी वुमन्स डे …….. वर्षभरातील जवळपास प्रत्येक दिवस कुठल्यातरी ‘डे’साठी ‘फिक्स’ केलेला आहे. जेव्हा की आपल्याकडे (म्हणजे भारतात) अशा प्रकारचे ‘डे’ साजरे करण्याची आवश्यकताच नाही. कारण …

Read More »

कायद्याच्या रक्षकांनी रक्षकच बनावे जेव्हा भक्षक नाही.

कायद्याच्या रक्षकांनी रक्षकच बनावे जेव्हा भक्षक नाही. भारत देश स्वतंत्र होऊन आज किती वर्षे झाले?. राज्यघटनेची अंमलबजावणी अजूनही जात धर्म पाहून होते असे एक नाही तर हजारो उदाहरण देता येईल.या देशातील सर्वच प्रशासकीय यंत्रणेत जातीयवादी अधिकारी आहेत.ती यंत्रणा राबविणारे अधिकारी योग्य वेळी जातीवादी भूमिका बजावतात.कायद्याचे रक्षक जेव्हा भक्षक बनतात.तेव्हा ते सर्व संस्कार,नीतिमत्ता आणि प्रशिक्षण घेताना दिलेले धडे विसरतात.या देशातील प्रिंट मीडिया व चॅनल …

Read More »

मराठी, हिंदी, इंग्रजी, बंजारा बोलीतील “कविता भीमाच्या” काव्यसंग्रह

मराठी, हिंदी, इंग्रजी, बंजारा बोलीतील “कविता भीमाच्या” काव्यसंग्रह महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे एका युगाचे नाव आहे. या युगपुरुषाने मानवी जीवनात स्वातंत्र्याची पहाट निर्माण करून समाजमनात समता, न्याय, स्वतंत्र आणि बंधुत्वाचा सूर्य उगवला तो कधीच न मावळणारा आहे. म्हणून इथल्या शोषित, पीडित, दलित, वंचित, दिनदुबळ्या समाजाने आज ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर आपल्या काळजावर गोंदवून ठेवलेले आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ ही एका …

Read More »

माझा जिल्हा माझी जबाबदारी !!  

माझा जिल्हा माझी जबाबदारी !!   12 जून 2021 रोजी बीडला असल्याने बीड शहरातील लोकप्रिय दैनिक वृतपत्र हातात घेऊन वाचायला सुरुवात केली आणि पहिल्याच दृष्टिक्षेपात नजर गेली त्या बातमीकडे ती म्हणजे बीड शहरातील कोरोनाने मृत्यू झाल्याची संख्या 130 आणि बरे होऊन घरी गेलेल्यांची संख्या 296 .गेल्या दीड वर्षापासून कोविड मध्ये काम करत असताना मनात विचार येतो की, अरे नेमकं चाललय काय आपल्या …

Read More »

कालचा अतुल्य भारत आज कुठे आहे?.

भारत हा कृषिप्रधान देश होता त्यांची शेतजमीन सुजलाम सुपलम होती,मेरे देश की धरती सोना उगले, उगले हिरे मोती मेरे देश कि धरती असे लोकप्रिय गीत प्रत्येक शाळेत शिकविल्या जात होते. त्यामुळेच शेतकाऱ्यांच्या मुलामुलींना गर्व वाटत होता.अनेक मुल शिक्षण घेऊन सुद्धा वडिलोपार्जित शेती संबाळत होते. त्यावेळी त्या शाळा कॉलेज मध्ये कृषिप्रधान भारताला अतुल्य भारत म्हटल्या जात होते. आजचा कॉलेज मधील विद्यार्थी वडिलांना शेती विकून नोकरीसाठी पैसे भरायला …

Read More »

मराठा आरक्षणावरून खासदार संभाजीराजेंना अचानक जाग कशी आली?

मराठा आरक्षणावरून खासदार संभाजीराजेंना अचानक जाग कशी आली? मराठा आरक्षणाच्या पार्श्‍वभूमीवर भाजपाचे राज्यसभा खासदार संभाजीराजे हे अचानक जागे कसे झाले? असा प्रश्‍न माझ्यासारख्या संवेदनशील मनाच्या व्यक्तीला पडला आहे. त्यामुळे खासदार संभाजीराजे यांच्या हेतूविषयी शंका उपस्थित होत आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा हा प्रामुख्याने २०१६ पासून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात चर्चेला आला. राज्यातील मराठा बांधवांनी एक मराठा, लाख मराठा अशाप्रकारे घोषणा देत राज्यात …

Read More »

पेरकुंड (चिपाड): (धनगर समाजाच्या बायांची बाळंतपनाची ह्र्द्यस्पर्शी गोष्ट )

(धनगर समाजाच्या बायांची बाळंतपनाची ह्र्द्यस्पर्शी गोष्ट )   पेरकुंड (चिपाड) 09 जून ला मी 27 वर्षाचा झालो.मग सहज आई जवळ बसून मी माझ्या जन्माची कथा तिला विचारली.तीने जे माझ्या जन्मा वेळी झालेलं सांगितले.ते डोळ्यात पाणी आणि डोक्यात मुंग्या आणणारे आहे.ते फक्त माझ्या जन्माची किंवा आईची कथा असती.तर फरक पडला नसता.ती तमाम मेंढपाळ व विशेषतः मेंढपाळ स्त्रीला भोगाव्या लागणाऱ्या अनेक वनवासा पैकी एका वनवासाची आहे.आई म्हटली …

Read More »

राजकारणातील समाजसेवक रमेशभाऊ कोतपल्लीवार

राजकारणातील समाजसेवक रमेशभाऊ कोतपल्लीवार राजकारण हे भल्याभल्यांना जमले नाही. मात्र, राजकारणात येणाऱ्या व्यक्तीला समाजकारणाची झालर असेल तर त्या व्यक्तीमागील जनसंचय मोठा असतो. पूर्वी राजकारणात असलेल्या तत्ववादी लोकांना आताच्या राजकारणाशी जुळवून घेता आले नाही. त्यांनी आपली तत्त्वे सोडली नाही. तत्त्वाशी प्रामाणिक राहण्यासाठी राजकारणापासून दूर होणे पसंत केले. कधी काळी राजकारणात वर्चस्व गाजविणाऱ्या आणि समाजसेवा हेच व्रत स्वीकारणाऱ्या चंद्रपुरातील अशाच एका निगर्वी …

Read More »

निखाऱ्यावर भाजलेली मुले – आचार्य प्र.के.अत्रे.

निखाऱ्यावर भाजलेली मुले – आचार्य प्र.के.अत्रे. दहा वर्षांपूर्वीची गोष्ट. डॉ.आंबेडकरांच्या पंचावन्नाव्या वाढदिवशी नवयुगचा खास अंक काढावयाचा आम्ही ठरविले. म्हणून आम्ही त्यांच्याकडे संदेश मागावयास गेलो. बाबासाहेब हसून म्हणाले , ‘महाराचा कसला वाढदिवस साजरा करता ? ‘ त्यांच्या या प्रश्नाला उत्तर देण्याचे आम्हाला काय तोंड होते ? आम्ही खाली मान घातली आणि गप्प बसलो. तेव्हा बाबा एकदम गंभीर झाले. आमची भावना त्यांना …

Read More »