Breaking News

Monthly Archives: June 2021

गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर, मंडळातील मूर्ती ४ फूटांची, तर घरातील बाप्पा २ फुटांचा!

मंडळातील मूर्ती ४ फूटांची, तर घरातील बाप्पा २ फुटांचा! गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर संपूर्ण महाराष्ट्राला गणेशोत्सवाचे वेध लागले असून, गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही उत्सवावर करोनाचं विघ्न कायम आहे. त्यामुळे सरकारकडून गणेशोत्सवासंदर्भात काय निर्णय घेतला जातो याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या. अखेर ठाकरे सरकारकडून यंदाच्या गणेशोत्सवासंदर्भात नियमावली जाहीर करण्यात आली असून, सार्वजनिक आणि घरात विराजमान होणाऱ्या बाप्पाच्या मूर्तींसंदर्भात काही नियम ठरवून देण्यात आले …

Read More »

कोरोनाच्या सावटात शैक्षणिक शुल्क कपात – ‘गोंडवाना’चा विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय

कोरोनाच्या सावटात शैक्षणिक शुल्क कपात – ‘गोंडवाना’चा विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय चंद्रपूर, मागील दीड वर्षापासून कोरोना विषाणुचे भयावह संकट आहे. या महामारीने विद्यार्थी प्रत्यक्ष महाविद्यालयात आले नाहीत. शिवाय त्यांचे कुटुंबही आर्थिक संकटात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना द्याव्या लागणार्‍या विविध शैक्षणिक शुल्कात कपात करण्याचा महत्वपूर्ण निर्णय गोंडवाना विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने मंगळवारी घेतला. या निर्णयाने चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्याना दिलासा मिळाला आहे. शैक्षणिक सत्र …

Read More »

‘तौक्ते’ वादळग्रस्तांसाठी 170 कोटी 72 लाखांचा निधी मंजूर

‘तौक्ते’ वादळग्रस्तांसाठी 170 कोटी 72 लाखांचा निधी मंजूर Ø मदत व पूनर्वसन मंत्री वडेट्टीवारांच्या पुढाकारामुळे दिलासा चंद्रपूर दि, 29 : राज्यातील काही जिल्ह्यांना 16 व 17 मे 2021 रोजी ‘तौक्ते’ चक्रीवादळाचा तडाखा बसला. या चक्रीवादळामुळे किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये तसेच राज्यातील इतर काही जिल्ह्यांमध्ये नागरिकांच्या जिविताचे व मालमत्तेचे नुकसान झाले. झालेल्या नुकसानीसाठी मदत देण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. राज्याचे मदत व …

Read More »

इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न, पर्यावरणाचे रक्षण करणे प्रत्येकाचे कर्तव्य-डॉ.मंगेश गुलवाडे

इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न पर्यावरणाचे रक्षण करणे प्रत्येकाचे कर्तव्य-डॉ.मंगेश गुलवाडे इंडियन मेडिकल असोसिएशन चंद्रपूरच्या वतीने 1 जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रीय डॉक्टर्स डे च्या निमित्याने सेवा सप्ताह कार्यक्रम साजरा केला जात आहे.त्यातीलच एक उपक्रम वृक्षारोपण हे होय. आज  वरोरानाका  येथील चर्च जवळ वृक्षारोपण करण्यात आले.  त्यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे  यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले …

Read More »

डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाचा पदवीप्रदान समारंभ

*डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठाचा पदवीप्रदान समारंभ* पिंपरी, ता. २९ जून – नवीन शैक्षणिक धोरणामुळे शालेय शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंत आमूलाग्र बदल होतील असा विश्वास विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष डॉ. धीरेंद्र पाल सिंग यांनी व्यक्त केला. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या १२ व्या पदवी प्रदान समारंभात डॉ. सिंग प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, प्र-कुलपती डॉ. …

Read More »

दालमिया सिमेंट कंपनीत तरूण कामगाराचा मृत्यू. 

दालमिया सिमेंट कंपनीत तरूण कामगाराचा मृत्यू.  कोरपना(ता.प्र.):-        कोरपना तालुक्यातील दालमिया सिमेंट कंपनीत उंचीवर काम करीत असताना एका तरूण कामगाराचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना २९ जून रोजी घडली.संतोष चव्हाण वय अंदाजे २८)असे मृतकाचे नाव असून हा शिवा कंस्ट्रकशनकडे सुपरवायझर म्हणून कामावर होता.उंचीवर काम करीत असताना खाली पडल्याने याला उपचारासाठी गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.मात्र त्याची प्राणज्योत मालवली.घटनेची माहिती …

Read More »

नवी मुंबईच्या प्रस्तावित विमानतळाला “वसंतराव नाईक” यांचं नाव द्या. (गोर बंजारा ब्रिगेड जिल्हाध्यक्ष अमर राठोडांची मुख्यमंत्र्याकडे मागणी.)

नवी मुंबईच्या प्रस्तावित विमानतळाला “वसंतराव नाईक” यांचं नाव द्या. (गोर बंजारा ब्रिगेड जिल्हाध्यक्ष अमर राठोडांची मुख्यमंत्र्याकडे मागणी.) कोरपना ता.प्र.:-        आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार,कृषी व औद्योगिक क्रांतीचे जनक,नवी मुंबईचे निर्माते, सिडकोचे शिल्पकार तथा हरितक्रांतीचे प्रनेते “वसंतराव नाईक” यांचे कर्तुत्व राज्यासह देशालाही गौरवान्वित करणारे आहे. महाराष्ट्राला सुजलाम,सुफलाम करीत असताना त्यांनी मोठ्या दूरदृष्टीने नवी मुंबईची पायाभरणी व उभारणी केली.तत्कालीन विरोधी पक्षाने …

Read More »

कोविड काळात विविध उपाययोजना करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही – विजय वडेट्टीवार

कोविड काळात विविध उपाययोजना करण्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही – विजय वडेट्टीवार Ø नागपूर व पुणे  विभागीय आयुक्तांना 28 कोटी 80 लाखांचा निधी Ø  पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने चंद्रपूरसाठी 6.50 कोटी चंद्रपूर, दि. 29 : राज्यामध्ये कोविड -19 विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र शासन विविध उपाययोजना राबवित आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून नागपूर विभागीय आयुक्तांना 13 कोटी  व पुणे विभागीय आयुक्तांना 15 कोटी 80 …

Read More »

नवीन नियमावली…सोमवारपासून चारनंतर संपूर्ण महाराष्ट्र बंद! , –  राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश

नवीन नियमावली…सोमवारपासून चारनंतर संपूर्ण महाराष्ट्र बंद!    –  राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश –  विदर्भातील नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर, बुलढाणा, अकोला, अमरावती जिल्ह्यामध्ये नवे निर्बंध मुंबई, महाराष्ट्र राज्यात कोरोनाची आकडेवारी कमी झाल्यानंतर राज्य सरकारने पाच टप्प्यांमध्ये निर्बंध शिथिल केले. या निर्णयाचा  उलट परिणाम होईन,  निर्बंधांमध्ये शिथिलता आल्यानंतर कोरोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याची आकडेवारी समोर आली.  तसेच  राज्यात डेल्टा प्लस …

Read More »

ओबीसी आरक्षण घटनादत्त अधिकार, त्यावर गदा येवू देणार नाही, *वरोरा येथील चक्काजाम आंदोलनात हंसराज अहीर यांचा सरकारला इशारा*

ओबीसी आरक्षण घटनादत्त अधिकार, त्यावर गदा येवू देणार नाही, *वरोरा येथील चक्काजाम आंदोलनात हंसराज अहीर यांचा सरकारला इशारा* चंद्रपूर:- ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचे खरे मारेकरी महाविकास आघाडीचे सरकार आहे. ओबीसींचे राजकीय नेतृत्व उभे होवू द्यायचे नाही त्यांना राजकारणात मोठे होवू द्यायचे नाही असा या सरकारचा उद्देश आहे. ओबीसी आरक्षण हा आबीसीं बांधवांचा घटनादत्त अधिकार आहे त्यावर गदा येवू दिली जाणार नाही. …

Read More »