Breaking News

Daily Archives: July 4, 2021

आधार कार्ड हरवला किंवा विसरला, मग लगेच असे करा डाऊनलोड

आधार कार्ड हरवला किंवा विसरला, मग लगेच असे करा डाऊनलोड मुंबई- आपल्या भारतात कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे. आज आधार कार्डला  खूप महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे आता प्रत्येकाकडे आधार कार्ड असतोच. अशातच काही वेळा आपले आधार कार्ड घरी राहिले, किंवा हरवले तर खूप अडचण निर्माण होते. अशावेळी घाबरण्याची गरज नाही. तुम्ही तुमचे आधार कार्ड काही …

Read More »

जिल्ह्यात 26 कोरोनामुक्त, 23 पॉझिटिव्ह तर 1 मृत्यु

जिल्ह्यात 26 कोरोनामुक्त, 23 पॉझिटिव्ह तर 1 मृत्यु चंद्रपूर,दि. 3 जुलै : गत 24 तासात जिल्ह्यात 26 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर 23 जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच 1 बाधिताचा जिल्हयात मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार बाधित आलेल्या 23 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 6, चंद्रपूर तालुका 0 , बल्लारपूर 2, …

Read More »

तेलंगणात जनावरांची तस्करी ,  दोन ट्रक पकडले,  26 जनावरांची सुटका

तेलंगणात जनावरांची तस्करी *  दोन ट्रक पकडले, * 26 जनावरांची सुटका सिंदेवाही, नागपूर जिल्ह्यातील जनावरांची सिंदेवाही मार्गे तेलंगणात कत्तलीसाठी तस्करी करणार्‍यांच्या मुसक्या आवळण्यात सिंदेवाही पोलिसांना यश आले. दोन ट्रक पकडून 26 जनावरांची सुटका करण्यात आली. याप्रकरणी 23 लाख 45 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शनिवार, 3 जुलै रोजी सिंदेवाही पोलिसांनी केली. नागपूर जिल्ह्यातील दोन ट्रकद्वारे तेलंगणात तस्करी केली जात असल्याची …

Read More »

खुल्या कोळसा खाणींमधील वाढत्या चोऱ्या  व अफरातफरीवर आळा घालण्यास वेकोलि प्रबंधनाने ड्रोन कॅमेराद्वारे निगराणी करावी – हंसराज अहीर

खुल्या कोळसा खाणींमधील वाढत्या चोऱ्या  व अफरातफरीवर आळा घालण्यास       वेकोलि प्रबंधनाने ड्रोन कॅमेराद्वारे निगराणी करावी – हंसराज अहीर चंद्रपूरः- नागपूर वेकोलि मुख्यालया अंतर्गत बहुतांश ओपन कास्टच्या खाणीमध्ये खासगी कंपन्यांना कंत्राट देण्यात आले असल्याने या कंत्राटदारांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणातील वाहनांची खाण परिसरात रात्रंदिवस ये-जा असल्याने संबंधीत कंत्राटदारांच्या अज्ञात कामगार कर्मचाऱ्यांकडुन चोरी, किमती मालाची अफरातफरी होत असल्याचे प्रकार उघडकीस …

Read More »

लसीकरण मोहिमेत सर्वांनी सक्रियतेने सहभागी व्हावे-डॉ .मंगेश गुलवाडे ,आय. एम. ए. चंद्रपूर कडून लसीकरणासाठी जनजागृती

लसीकरण मोहिमेत सर्वांनी सक्रियतेने सहभागी व्हावे-डॉ .मंगेश गुलवाडे आय. एम. ए. चंद्रपूर कडून लसीकरणासाठी जनजागृती चंद्रपूर – 1 जुलै ला राष्ट्रीय डॉक्टर डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.इंडियन मेडिकल चंद्रपूरच्या वतीने विविध कार्यक्रम सेवा सप्ताह निमित्य आयोजित करण्यात आले त्यातीलच एक कार्यक्रम म्हणजे लसीकरण मोहिमेसंदर्भात नागरिकांमध्ये  जनजागृती करून जास्तीत जास्त नागरिकांना या मोहिमेत सहभागी करून घेण्यासाठी चंद्रपूर आय .एम.ए च्या डॉक्टरांनी चंद्रपूर …

Read More »

कायद्याच्या रक्षकांनी रक्षकच बनावे जेव्हा भक्षक नाही.

कायद्याच्या रक्षकांनी रक्षकच बनावे जेव्हा भक्षक नाही. भारत देश स्वतंत्र होऊन आज किती वर्षे झाले?. राज्यघटनेची अंमलबजावणी अजूनही जात धर्म पाहून होते असे एक नाही तर हजारो उदाहरण देता येईल.या देशातील सर्वच प्रशासकीय यंत्रणेत जातीयवादी अधिकारी आहेत.ती यंत्रणा राबविणारे अधिकारी योग्य वेळी जातीवादी भूमिका बजावतात.कायद्याचे रक्षक जेव्हा भक्षक बनतात.तेव्हा ते सर्व संस्कार,नीतिमत्ता आणि प्रशिक्षण घेताना दिलेले धडे विसरतात.या देशातील प्रिंट मीडिया व चॅनल …

Read More »