Breaking News

Daily Archives: July 6, 2021

जटपूरा गेट वाहतूक कोंडी व परकोटमुळे विकासावर विपरीत परीणाम संबंधी  केंद्रीय पर्यटन मंत्री प्रल्हाद पटेल यांची भेट घेतली

जटपूरा गेट वाहतूक कोंडी व परकोटमुळे विकासावर विपरीत परीणाम संबंधी केंद्रीय पर्यटन मंत्री प्रल्हाद पटेल यांची भेट घेतली केंद्रीय मंत्र्यांनी चंद्रपूरला भेट देण्याचे केले मान्य चंद्रपूरः- चंद्रपूर महानगराला गोंडराज्यकालीन परकोटने वेढलेले आहे. त्यामुळे 300 फूटाच्या बांधकामास परवानगी मिळत नाही तसेच परकोटामुळे जटपूरा गेट परीसरात वाहतूक कोंडी निर्माण होते. या विषयाला घेवून पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केंद्रीय पर्यटन व …

Read More »

विकृत मानसिकतेने गाठला कळस….! ,शेत रक्षणासाठीचे कुंपण केले उदवस्त, पोलीसात तक्रार

विकृत मानसिकतेने गाठला कळस….! (शेत रक्षणासाठीचे कुंपण केले उदवस्त, पोलीसात तक्रार.)  कोरपना (ता.प्र.):-         कोरपना तालुक्यातील नांदा येथील प्रभु रामचंद्र विद्यालयाचे प्राचार्य अनील मुसळे यांनी नुकतेच नांदा-बिबी लगत असलेल्या स्वतःच्या मालकीच्या शेतात जनावरांपासून होणाऱ्या नुकसानीच्या बचावासाठी सिमेंट पोल उभे करून तारेचे कुंपण केले होते.मात्र नैसर्गिक नाल्याचा प्रवाह बदलून पावसाळ्याचे पाणी वस्तीत शिरत असल्याने व शिवधुऱ्याची जागा न …

Read More »

झुम बराबर,झुम शराबी….! ,दारूसाठी तळीरामांची रेकॉर्डब्रेक गर्दी.सहा वर्षांनी दुकानांचे शटर अप.

झुम बराबर,झुम शराबी….!  दारूसाठी तळीरामांची रेकॉर्डब्रेक गर्दी.सहा वर्षांनी दुकानांचे शटर अप. कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-        चंद्रपूर जिल्ह्यात मागील सहा वर्षांपासून दारूबंदी लागू करण्यात आली होती.मात्र याकाळात अवैध दारूविक्रीला कमालीचे उधाण आले होते.जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात पाहिजे तेवढी दारू घरपोच दारू उपलब्ध होत असल्याने ही बंदी निव्वळ कागदापुर्तीच सीमित असल्याचे आरोप नागरिकांकडून होत होते.महागडी दारू पिणे परवडत नसल्याने दारू दुकाने सुरू …

Read More »

अखेर चंद्रपूर जिल्ह्यात दारू विक्री सुरू! – ग्राहकांनी केेली गर्दी

अखेर चंद्रपूर जिल्ह्यात दारू विक्री सुरू!    – ग्राहकांनी केेली गर्दी चंद्रपूर, चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवून मद्यविक्रीच्या अनुज्ञप्त्या पूर्ववत चालू करण्याबाबतच्या राज्य शासनाच्या आदेशानुसार सोमवार, 5 जुलैपासून चंद्रपूर जिल्ह्यात प्रत्यक्षात अधिकृतरित्या दारूविक्री सुरू झाली आहे. सध्या 1 दारू दुकान, 6 बिअर दुकान, 65 बिअर बार आणि 26 देशी दारू दुकानांना परवानगी देण्यात आली असून, त्यापैकी काही सुरू झाले आहेत. उर्वरित …

Read More »