Breaking News

Daily Archives: November 3, 2021

एसटी कामगारांच्या मागण्या तात्काळ पूर्ण करा;आमदार रामदास आंबटकर

जिल्हा प्रतिनिधी:सचिन पोफळी गेल्या अनेक दिवसांपासून एसटी कर्मचारी आपल्या विविध रास्त मागण्यांसाठी उपोषणावर बसून आहे,तरीही या राज्य सरकारने त्यांची कुठलिही दखल घेतली नाही, कोरोना काळात आपल्या जीवाची परवा न करता बाहेर प्रांतातून येणाऱ्या जाणाऱ्या मजुरांना तसेच नागरिकांना आपल्या गांतव्यावर पोहचवण्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी काम केले, दिवाळी तोंडावर आली असून राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या तात्काळ मान्य करून त्यांना न्याय द्यावा,तसेच पपत्र …

Read More »

वर्धेत आघाडी सरकार विरोधात भाजप चा जन आक्रोश नेत्यांनी काळ्या फित बांधून दर्शविला निषेध

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :सचिन पोफळी- वारंवार राज्य शासनाचे, चुकीच्या दिशेने आखले जात धोरण व त्यामुळे सर्वसामान्य जनतेला होत असलेला नाहक त्रास, याच्या निषेधार्थ आज वर्धेतील शिवाजी चौक येथे भारतीय जनता पक्षाच्या सर्व नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी हाताला काळ्या फीत बांधून *जन आक्रोश आंदोलन करण्यात केले* राज्य शासनाच्या दुटप्पी निर्णयाने महाराष्ट्रातील संपूर्ण जनता दुखावलेली आहे. कारण या सरकारने शेतकरी असो वा सर्वसामान्य …

Read More »