Breaking News

Daily Archives: November 16, 2021

आघाडी सरकारने इंधनाचे भाव कमी करावेत:आमदार डाँ. रामदास आंबटकर यांची मागणी

वर्धा:जिल्हा प्रतिनिधी:- केंद्र सरकारने इंधनावरील कर कपात केल्यामुळे राज्यात पेट्रोल व डिझेलचे प्रतिलिटर भाव पाच व दहा रुपयांनी कमी झाले आहेत. याशिवाय तेलंगना, कर्नाटक, मध्य प्रदेश व गुजरात या राज्यातील अबकारी करात कपात केल्यानंतर भाजपशासित राज्यात त्वरित व्हँट कपात केली. त्यामुळे तेथील इंधनाचे भाव 4 ते 17 रुपयांनी कमी झाले आहेत. त्याप्रमाणे राज्यातील महाविकास आघाडी सरकारने इंधनावरील अबकारी करात कपात …

Read More »