Breaking News

Daily Archives: January 7, 2022

वर्धा येथे स्व,सिंधुताई सपकाळ यांचे स्मारक बनविण्यात यावे:अंबिका हिंगमीरे,वीरांगना बिग्रेड संस्थापक अध्यक्ष

वर्धा येथे स्व,सिंधुताई सपकाळ यांचे स्मारक बनविण्यात यावे:अंबिका हिंगमीरे वीरांगना बिग्रेड संस्थापक अध्यक्ष यांची मागणी वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- अनाथांची माय अशी उपाधी असलेल्या पद्मश्री स्व . सिंधुताई सपकाळ यांचे वर्धा जिल्हयाशी अनोखे नाते आहे . त्यांचे माहेर आणि सासर हे दोन्ही वर्धा जिल्हयात असुन त्यांच्या कार्यकर्तृत्वाची झालर ही वर्धा जिल्हयात सुध्दा लाभली आहे . या जिल्हयातुन त्यांनी अनाथांची माय …

Read More »

वर्धा : महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिव पुरस्कारसाठी अर्ज आमंत्रित:समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त

वर्धा, जिल्हा प्रतिनिधी सचिन पोफळी :- दि. 7  :- विरशैव-लिंगायत समाजाचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास होण्यासाठी कलात्मक समाज प्रबोधन व साहित्य क्षेत्रात कार्य करणाऱ्या कलावंत, साहित्यिक, समाज प्रबोधनकार व समाज सेवकांना आणि यासाठी कार्य करणाऱ्या संस्थांना महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिव पुरस्कार देण्यात येणार आहे. त्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहे. सदर पुरस्कार दोन गटात दिले जाणार आहे. त्यातील व्यक्तीगत पुरस्कार 25 …

Read More »